लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मोर्शी-नागपूर एसटीचे चाक निखळले, प्रवासी थोडक्यात वाचले, नागझिरी फाट्यावरील घटना  - Marathi News | Morshi-Nagpur ST wheel slips, passenger narrowly escapes, incident at Nagjiri branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोर्शी-नागपूर एसटीचे चाक निखळले, प्रवासी थोडक्यात वाचले, नागझिरी फाट्यावरील घटना 

चालकाच्या सतर्कतेने या अपघातातून प्रवाशी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी साडेसहा वाजता घडली.  ...

बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Fatal bus accident in Balochistan pakistan; 41 passengers died after falling into the valley and caught fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. ...

Pakistan Bus Accident: पाकिस्तानात मोठा अपघात! बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News |  39 Dead After Passenger bus Falls Into Ravine In Balochistan Lasbela in pakistan  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठा अपघात! बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा जागीच मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली - Marathi News | Death watched closely; The driver lost control at the turn, the iron railing went over the car | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली

कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ...

शंकरपट पाहण्यासाठी आलेला जावई अपघातात ठार; १५ फूट उंच उडवून दूरपर्यंत नेले फरफटत - Marathi News | Son-in-law who came to see Shankarpat killed in accident in bhandara dist | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शंकरपट पाहण्यासाठी आलेला जावई अपघातात ठार; १५ फूट उंच उडवून दूरपर्यंत नेले फरफटत

पिंपळगावची घटना ...

दोन भीषण अपघात, हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त, काही तासांत झालेल्या घटनांमुळे खळबळ - Marathi News | Three Air Force planes crashed, three accidents in a few hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन भीषण अपघात, हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त, काही तासांती घटनांमुळे खळबळ

Indian Airforce Aircraft Crashed: शनिवारी काही तासांमध्ये भारती हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाई दलाचे एक लढाऊ विमान राजस्थानमध्ये तर दोन विमाने मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली. ...

नायलॉन मांजामुळे कापला मजुराचा गळा; लागले ५० टाके - Marathi News | A laborer's throat was cut by a nylon manja; It took 50 stitches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजामुळे कापला मजुराचा गळा; लागले ५० टाके

वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला; नारा भागातील घटना ...

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रवासी वाहन आदळले, एक ठार; चार जखमी - Marathi News | Passenger vehicle collides with standing tractor trolley, one killed; Four injured in sironcha village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रवासी वाहन आदळले, एक ठार; चार जखमी

जखमी झालेल्या ४ इसमांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे हलविण्यात आले. ...