लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

हत्तीने शेतकऱ्याला आपटून चिरडले; गडचिरोली तालुक्यातील घटना   - Marathi News | Farmer killed in wild elephant attack in Gadchiroli Taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तीने शेतकऱ्याला आपटून चिरडले; गडचिरोली तालुक्यातील घटना  

कळपाला जंगलात वळवणे बेतले जीवावर ...

उल्हासनगरात टोइंग गाडीची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह चौघे जखमी - Marathi News | A towing vehicle collided with a rickshaw in Ulhasnagar, four injured including the rickshaw driver | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात टोइंग गाडीची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह चौघे जखमी

टोइंग गाडी बंद करण्याची मागणी ...

 करंजी घाटात ट्रक-टँकरचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचे चालक ठार - Marathi News | Fatal truck-tanker accident at Karanji Ghat, drivers of both vehicles killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : करंजी घाटात ट्रक-टँकरचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचे चालक ठार

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील जावेद शेख हे ट्रक (क्र. एमएच-१६, सीसी-२३४७) मधून शेंगादाण्याचे कट्टे घेऊन अहमदनगरच्या दिशेने चालले होते. ...

डंपरची रिक्षाला धडक; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पाच जण जखमी - Marathi News | dumper hits rickshaw five people were injured in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :डंपरची रिक्षाला धडक; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पाच जण जखमी

डंपर चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ...

भीषण अपघात! पतीच्या अस्थी विसर्जनासाठी जाणाऱ्या पत्नीचा मृत्यू; 11 जण गंभीर जखमी - Marathi News | cruiser car accident kmp expressway women died 11 family member injured going to haridwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! पतीच्या अस्थी विसर्जनासाठी जाणाऱ्या पत्नीचा मृत्यू; 11 जण गंभीर जखमी

अपघातात कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

जुळ्या मुलींच्या अपघाती निधनाने विश्रांतवाडी हळहळली, आईच्या डोळ्यादेखत पोटच्या गोळ्यांचा मृत्यू - Marathi News | Vishrantwadi shocked by the accidental death of twin girls, the death of stomach bullets in front of the mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुळ्या मुलींच्या अपघाती निधनाने विश्रांतवाडी हळहळली, आईच्या डोळ्यादेखत पोटच्या गोळ्यांचा मृत्यू

टॅंकरचालकाच्या बेसावधपणामुळे ४ वर्षांच्या मुलींनी गमावला जीव, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

आईच्या डोळ्यासमोर अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू; विश्रांतवाडीतील दुर्दैवी घटना - Marathi News | Twin girls die in an accident in front of their mother the unfortunate incident at the resort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या डोळ्यासमोर अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू; विश्रांतवाडीतील दुर्दैवी घटना

घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना अश्रू अनावर झाले आणि अनेकांना राग अनावर होऊन त्यांनी टॅंकरचालकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ...

औसा-तुळजापूर महामार्गावर ट्रक-कारचा अपघात; एक जखमी - Marathi News | Truck-car accident on Ausa-Tuljapur highway; one injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-तुळजापूर महामार्गावर ट्रक-कारचा अपघात; एक जखमी

कारचा झाला चेंदामेंदा : साेमवारी रात्री उशिराची घटना... ...