लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मॉर्निंग वॉकला गेले अन् महिलेच्या दुचाकीमुळे झाला मृत्यू - Marathi News | Went for a morning walk and died due to a woman's bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉर्निंग वॉकला गेले अन् महिलेच्या दुचाकीमुळे झाला मृत्यू

ज्येष्ठ नागरिक अभियंत्याचा विनाकारण गेला बळी ...

ड्यूटी संपली अन् घरी जाताना अपघातात पोलिसाचा मृत्यू, दिवाळीची मिठाई वाहनालाच राहिली - Marathi News | After the duty is over and the policeman died in an accident on his way home, the Diwali sweets remained in the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्यूटी संपली अन् घरी जाताना अपघातात पोलिसाचा मृत्यू, दिवाळीची मिठाई वाहनालाच राहिली

वरिष्ठांनी दिलेली मिठाई आणि वस्तु अपघातस्थळी वाहनाला तसेच होते, हे पाहून उपस्थितांचे मन हेलावले. ...

कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली - Marathi News | Private bus accident near Kolhapur Travels fell off the bridge over the Warna River | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली

आज सकाळी गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या बसचा अपघात झाला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना - Marathi News | Two youths killed, one injured in collision with unidentified vehicle; Incident near babhale road | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना

या अपघातात उमेश कुवर व निखिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल भदाणे हा गंभीर जखमी झाला.  ...

भरवस्तीत रानडुकरांचा शिरकाव, तीन बालिकांना केले जखमी - Marathi News | Wild boars entered the village, injured three girls | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरवस्तीत रानडुकरांचा शिरकाव, तीन बालिकांना केले जखमी

मासळ येथील घटना : ग्रामस्थ दहशतीत ...

३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | A car that fell from a height of 35 feet hit a freight train, three died on the spot in a horrific accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Dhule: One dead, two injured in car-two-wheeler accident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: कार दुचाकी अपघातात उपचार घेणाऱ्याचा मृत्यू, दोघे जखमी

Dhule Accident News: भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात एक ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावानजीक सोमवारी दुपारी घडली. ...

नाशकात मॉर्निंग वॉक करताना वृद्धा ठार; भरधाव कारने दोघांना उडविले - Marathi News | Elderly woman killed during morning walk in Nashik; Both were blown away by a speeding car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मॉर्निंग वॉक करताना वृद्धा ठार; भरधाव कारने दोघांना उडविले

गणेश भाऊराव डोंगरे (३९) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले. ...