लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, २० प्रवासी सुखरूप; साहित्य जळून खाक - Marathi News | Thriller of burning bus near Ravera, 20 passengers safe; Burn material | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, २० प्रवासी सुखरूप; साहित्य जळून खाक

राजेंद्र भारंबे सावदा (जि. जळगाव ) : रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस ... ...

लोणार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार उलटली; एक ठार, तीन गंभीर जखमी - Marathi News | A tourist's car overturned; One killed, three seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार उलटली; एक ठार, तीन गंभीर जखमी

सराेवर पाहून परत जात असताना घडला अपघात ...

बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट, ४० नाही तर एवढे कामगार आहेत अडकून  - Marathi News | Uttarkashi Tunnel Accident : Big update on the workers trapped in the tunnel in Uttarkashi, if not 40 workers are trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट, ४० नाही तर एवढे कामगार आहेत अडकून 

Uttarkashi Tunnel Accident : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये दरड कोसळून आत अडकून पडलेल्या कामगारांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...

बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली - Marathi News | Put black on the young, old in Balam Takali; Brothers and sisters are forever separated for daughters and sisters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

दुचाकीने शहराकडे निघालेले वृद्ध, तरुण टँकरचालकाने ओव्हरटेक केल्याने थेट चाकाखाली चिरडले गेले. ...

वांद्रे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, आग आटोक्यात; मात्र ८ जण जखमी - Marathi News | gas cylinder explosion in bandra 8 people were injured in fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, आग आटोक्यात; मात्र ८ जण जखमी

आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. ...

शिरसोलीच्या तिघा तरुणांना भरधाव कारने उडविले - Marathi News | Three young men of Shirsoli were blown away by a speeding car | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसोलीच्या तिघा तरुणांना भरधाव कारने उडविले

या अपघातात तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

चिमुकल्या 'ध्रुव'च्या अपघाती मृत्यूने माणगाव हळहळले; उपचारादरम्यान निधन - Marathi News | Accidental death of 'Dhruv' shooked to Mangaon people; Died during treatment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चिमुकल्या 'ध्रुव'च्या अपघाती मृत्यूने माणगाव हळहळले; उपचारादरम्यान निधन

झाराप पत्रादेवी मार्गावर झाला होता अपघात, गोवा येथे सुरू होते उपचार ...

नगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in different accidents on city roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एका अपघातात खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात दुचाकींची समाेरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू ...