Goa Accident News: शांतीनगर महामार्गावर दुचाकी आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या अपघातात २२ वर्षीय रोहन नाईक नामक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल केला आहे. ...
Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकले आहेत. जवळपास १३ दिवसांपासून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...