Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी डोंगरावरून ड्रिलिंग सुरू असताना लवकरच हाताने खोदकाम करून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व ...