Wardha News: रस्त्याचे मोजमाप करताना मोजमाप पट्टीचा विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय बालमजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० मिनिटाच्या सुमारास लाडकी शिवारात घडली. रोहित विलास मोहिते रा. नागरी असे मृत बालकाचे नाव आहे. ...
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार तब्बल १७ दिवसांनी मंगळवारी रात्री बोगद्यातून सुरक्षित बाहेर पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. ...