लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

खराब रस्त्याचा बळी! रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकल्याने दुचाकी उलटली, एकाचा मृत्यू - Marathi News | Bad road victim! A wheel caught in a crack in the road and the bike overturned, killing one | Latest beed News at Lokmat.com

बीड :खराब रस्त्याचा बळी! रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकल्याने दुचाकी उलटली, एकाचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी लागलीच गाडी थांबवत धाव घेतली. ...

Pimpri Chinchwad: त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू; मुलगा जखमी - Marathi News | Fatal accident on Triveninagar-Talwade road, bike rider father dies; Boy injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू; मुलगा जखमी

दुचाकीचालक डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला... ...

पूर्णा- ताडकळस महामार्गावर दुचाकी अन् पादचाऱ्यात अपघात; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Accident between bike and pedestrian on Purna-Tadakalas highway; Three seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा- ताडकळस महामार्गावर दुचाकी अन् पादचाऱ्यात अपघात; तिघे गंभीर जखमी

पूर्णा- ताडकळस हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे. ...

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुदळवाडी परिसरातील अपघात; गुन्हा दाखल - Marathi News | One killed in collision with speeding truck, accident in Kudalwadi area; Filed a case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुदळवाडी परिसरातील अपघात; गुन्हा दाखल

याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...

सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यू, लाखांदूर पंचायत समितीजवळ घडली घटना - Marathi News | Accidental death of an old man crossing the road on a bicycle, the incident happened near Lakhandur Panchayat Samiti | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यू, लाखांदूर पंचायत समितीजवळ घडली घटना

पांडूरंग नाकतोडे हे आपले काही कामकाज आटोपून सायकलने रस्ता ओलांडत होते. ...

छत्रपती संभाजीनगरात फुटपाथच गेले चोरीला? रस्ते अपघातात दरवर्षी होतो २०० नागरिकांचा मृत्यू - Marathi News | How should pedestrians walk? The footpath was stolen in Chhatrapati Sambhajinagar? CIDCO-Hudco encroachments, disappear in old city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात फुटपाथच गेले चोरीला? रस्ते अपघातात दरवर्षी होतो २०० नागरिकांचा मृत्यू

सिडको-हडकोत अतिक्रमणे, जुन्या शहरात थांगपत्ताच नाही ...

अवजड वाहतूकीमुळे धोकादायक बनलेल्या धुतूम अंडर पासच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची ग्रामपंचायतीची मागणी - Marathi News | Gram Panchayat's request to National Highway Authority to construct highgate on both sides of Dhutum Under Pass which has become dangerous due to heavy traffic. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवजड वाहतूकीमुळे धोकादायक बनलेल्या धुतूम अंडर पासच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची ग्रामपंचायतीच

धुतूम ग्रामपंचायतीने चिंता व्यक्त करुन दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. ...

भरधाव मोटरसायकल घसरून तरुणांचा मृत्यू - Marathi News | Youth dies after speeding motorcycle falls in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरधाव मोटरसायकल घसरून तरुणांचा मृत्यू

या अपघातात निलेशच्या डोक्याला व हाताला मार लागला. ...