लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर - Marathi News | The bike hit the guardrail of the road, One person killed, two seriously from Chhtrapati Sambhajinagar district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर

हा अपघात १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. ...

Pune: सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात; महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू, बाळासह दोघे जखमी - Marathi News | Fatal accident on Saswad-Kapurhol road; Two including a woman died on the spot, two including a child were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात; महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू, बाळासह दोघे जखमी

महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत... ...

समोरील वाहनाला धडक दिल्यानंतर पुलावरून ट्रक ४० फुट खाली कोसळला - Marathi News | After hitting the vehicle in front, the truck fell 40 feet from the bridge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समोरील वाहनाला धडक दिल्यानंतर पुलावरून ट्रक ४० फुट खाली कोसळला

जिंतूर - जालना महामार्गावरील चारठाणा पुलावर अपघात; चालकाचे दोन्ही पाय निकामी, अन्य दोघे जखमी ...

हणजूण परिसरातील शापोरा येथे नशेत ठोकरल्याने पादचारी जखमी - Marathi News | Pedestrian injured due to drunk driving | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हणजूण परिसरातील शापोरा येथे नशेत ठोकरल्याने पादचारी जखमी

अपघातावेळी पूण्यातील हा कारचालक नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.   ...

बसचालकाने वाचविण्याचा प्रयत्न करूनही बसवर दुचाकी आदळली; दोघेजण जखमी - Marathi News | Bike hits bus despite bus driver trying to save it; Two people injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बसचालकाने वाचविण्याचा प्रयत्न करूनही बसवर दुचाकी आदळली; दोघेजण जखमी

बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे वाहकाने सांगितले. ...

Pune: ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत नगर रोडवरील घटना - Marathi News | Youth killed in collision with trailer truck; Incident on Wagholit Nagar Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत नगर रोडवरील घटना

याप्रकरणी ट्रेलर ट्रक चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident! Accident with a rickshaw coming from Deodarshana, 5 people died in sabarimala mallampur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले ...

लग्नावरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू - Marathi News | six people died in a collision with a truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नावरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

काटोल तालुक्यातील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ ही घटना घडली. ...