लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

प्रोपिलीन गळतीचा थरार: ड्रायव्हरचे दोन्ही हात भाजले, पण पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचवला हजारो लोकांचा जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | Mumbai Pune Express Way Propylene spill: Driver's hands burned, but guava tree stump saved thousands of lives; What really happened? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :प्रोपिलीन गळतीचा थरार: ड्रायव्हरचे दोन्ही हात भाजले, पण पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचवला हजारो लोकांचा जीव; नेमकं काय घडलं?

मागील काही दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेवेवर एक केमिकलचा टँकर पलटी झाला होता. यामुळे तब्बल ३२ तास ट्राफिक जाम झाले होते. ...

Rajasthan Accident: भयंकर! लग्न समारंभाहून परतताना कारचा भीषण अपघात; ६ मित्रांवर काळाची झडप - Marathi News | rajasthan dausa car accident national highway 21, 6 People killed On the Spot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भयंकर! लग्न समारंभाहून परतताना कारचा भीषण अपघात; ६ मित्रांवर काळाची झडप

rajasthan dausa car accident: राजस्थानच्या दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग २१ वर एक भीषण अपघात झाला. लग्न आटोपून घरी परतणाऱ्या ६ मित्रांच्या कारला भीषण अपघात झाला आणि सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

रस्ता ओलांडताना वेगवान वाहनाची धडक;सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accident CRPF jawan on leave dies after being hit by speeding vehicle while crossing road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता ओलांडताना वेगवान वाहनाची धडक;सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू

कुटुंबाचा आधार आणि देशाचा एक रक्षक गमावल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ...

Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न - Marathi News | Accident at Khed Phata on Pune-Bengaluru National Highway Young man's body mutilated after vehicle runs over him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न

मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न ...

वंदे भारत एक्स्प्रेसला कुडाळजवळ अपघात; दोन जनावरांना धडक, कोकण रेल्वेचा ‘खोळंबा’! - Marathi News | Vande Bharat Express meets with accident near Kudal Two animals hit, Konkan Railway 'delayed'! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वंदे भारत एक्स्प्रेसला कुडाळजवळ अपघात; दोन जनावरांना धडक, कोकण रेल्वेचा ‘खोळंबा’!

ओव्हरहेड वायर तुटल्याने साडेतीन तास वाहतूक ठप्प, आंगणेवाडीच्या भाविकांचे हाल ...

धक्कादायक! नवग्रह पीठ कलश यात्रेत हाहाकार; गेटबंदीमुळे ३ महिला चिरडल्या गेल्या, एकीचा मृत्यू - Marathi News | Shocking! Panic during Navgraha Peeth Kalash Yatra; 3 women crushed to death due to gate closure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नवग्रह पीठ कलश यात्रेत हाहाकार; गेटबंदीमुळे ३ महिला चिरडल्या गेल्या, एकीचा मृत्यू

डबरा येथील नवग्रह पिठाच्या कलश यात्रेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिला भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहेत. ...

बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर ट्रकचा कहर; तरुणीचा जागीच मृत्यू - Marathi News | pimpari-chinchwad accident Mixer truck wreaks havoc on a restricted road; Young woman dies on the spot, another critically injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर ट्रकचा कहर; तरुणीचा जागीच मृत्यू

चिखली येथे कुदळवाडीतील डायमंड चौकात घडला. ...

Mumbai Accident: हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला पण नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू - Marathi News | malad hit and run innova runs over 4 year old boy died born after 20 years of marriage mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला, नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

Mumbai Hit and Run Case: मुंबईच्या मालाड परिसरातून 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वेगवान कारने आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाला चिरडलं, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ...