लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

रस्त्यावरील खड्डयामुळे बांधकाम कंत्राटदारांचा अपघाती मृत्यू; धाबा-गोंडपिपरी मार्ग बनतोय जीवघेणा - Marathi News | Accidental death of construction contractors due to road pothole; Dhaba-Gondpipri road is becoming dangerous | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्त्यावरील खड्डयामुळे बांधकाम कंत्राटदारांचा अपघाती मृत्यू; धाबा-गोंडपिपरी मार्ग बनतोय जीवघेणा

चंद्रपूर : गोंडपिपरी-धाबा मार्गांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील खड्डयामुळे अपघातात मोठी वाढ ... ...

भरधाव वाहनाची धडक, मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती जखमी - Marathi News | A person taking a morning walk was injured after being hit by a speeding vehicle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव वाहनाची धडक, मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती जखमी

भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे मॉर्निंग वॉक करणारा ५२ वर्षाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. ...

४० प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पलटली; अपघातानंतर बस आगीत जळून खाक - Marathi News | A bus full of 40 passengers overturned in the middle of the night, the car caught fire after the accident in telangana hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पलटली; अपघातानंतर बस आगीत जळून खाक

मध्यरात्री गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला, तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. ...

ट्रक-पिकअपचा अपघात; चार जण जागीच ठार, मांजरसुंबा-पाटोदा मार्गावरील घटना  - Marathi News | Truck-Pickup Accident; Four killed on the spot, incident on Manjarsumba-Patoda road | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रक-पिकअपचा अपघात; चार जण जागीच ठार, मांजरसुंबा-पाटोदा मार्गावरील घटना 

हा अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला. ...

साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष - Marathi News | debris-of-missing-indian-air-force-aircraft-found-in-Bay-of-Bengal-after-seven-and-half-years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष

साडेसात वर्षांपूर्वी 29 सैनिकांना घेऊन जाणारे हवाई दलाचे अचानक बेपत्ता झाले होते. ...

Goa: प्रार्थना सभेला जाणाऱ्या वृद्धाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Goa: Elderly man going to prayer meeting dies in accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: प्रार्थना सभेला जाणाऱ्या वृद्धाचा अपघातात मृत्यू

Goa Accident News: आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन कोंन्सुवा चर्च मध्ये प्रार्थना सभेला जाताना वेर्णा महामार्गावरील कोंन्सुवा जंक्शन जवळ झालेल्या अपघातात ६१ वर्षीय फ्रांन्सीस्को डीसिल्वा यांचा जागीच मृत्यू झाला. ...

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू - Marathi News | Worker dies of suffocation in septic tank | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू

गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना काल गुरुवारी उत्तररात्री १२ वाजल्यानंतर घडली. ...

'त्या' अपघाताने आयुष्य बदललं; सायकलस्वारांसाठी खुशी ठरतेय देवदूत, डोळे पाणावणारी गोष्ट - Marathi News | lucknow khushi pandey installing free lights on cycles last five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' अपघाताने आयुष्य बदललं; सायकलस्वारांसाठी खुशी ठरतेय देवदूत, डोळे पाणावणारी गोष्ट

खुशीच्या आयुष्यात एक हृदयद्रावक घटना घडली. एका अपघाताने तिचं आयुष्यच बदलून गेलं. ...