लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pune: काळ आला होता पण... सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले माय-लेकाचे प्राण - Marathi News | Pune: The time had come but... My-Leka's life was saved due to the intervention of the security guard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: काळ आला होता पण... सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले माय-लेकाचे प्राण

Pune News: रूळांच्या दोन्ही बाजूंनी दोन मेट्रो येत होत्या. फलाटावर उभे असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र तिथेच उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने गडबडून न जाता फलाटावर असलेले आणीबाणीच्या क्षणी दाबायचे बटण दाबले व दोन्ही मेट्रो जिथे होत्या तिथे ...

पैठण रोडवर भीषण अपघात; सुसाट ट्रक वाहनांना उडवत गेला, एकाचा मृत्यू, १६ जखमी - Marathi News | speedy truck overturns vehicles on Paithan road, 10 vehicle drivers seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण रोडवर भीषण अपघात; सुसाट ट्रक वाहनांना उडवत गेला, एकाचा मृत्यू, १६ जखमी

सुसाट ट्रक उतारावरून थेट ठप्प वाहतुकीत घुसला, ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पो, एका सहलीच्या बसला धडकला ...

क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू - Marathi News | A worker died on the spot in a collision with a crane | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

रस्त्यावरून चालत असताना क्रेनने मागून जोरात धडक दिली ...

सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | The cattle went to graze and lost their lives; Two died after drowning in the farm lake | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

दोन्ही मुले गावातीलच शाळेत दहावी वर्गात शिक्षण घेत होते ...

वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू - Marathi News | Drive carefully! Over 30,000 people die in accidents in the state in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू

मराठवाड्यातील रस्त्यांवर रोज ७ जणांचा बळी ...

अवैध रेती टिप्परच्या धडकेने दोघे जायबंदी, शेतातून घरी येताना अपघात  - Marathi News | Two disabled due to collision with illegal sand tipper, accident while coming home from farm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध रेती टिप्परच्या धडकेने दोघे जायबंदी, शेतातून घरी येताना अपघात 

या प्रकाराने संतप्त माटरगाव, जलंब परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळीच शेगाव तहसीलमध्ये धडक देत लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...

Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना - Marathi News | A passenger traveling in a rickshaw went to spit and was killed by a truck in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना

शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला ...

12 मुलांच्या मृत्यूला कोण जबाबदार? बडोदा बोट दुर्घटनेवर पोलिसांची अ‍ॅक्शन, 18 जणांविरुद्ध FIR - Marathi News | Vadodara boat accident Who is responsible for the death of 12 children Police in action mode FIR against 18 persons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 मुलांच्या मृत्यूला कोण जबाबदार? बडोदा बोट दुर्घटनेवर पोलिसांची अ‍ॅक्शन, 18 जणांविरुद्ध FIR

Vadodara Boat Accident : या दुर्घटनेत 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. ...