लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पतीने जीव तोडून ओढले, पण वाघाच्या हल्ल्यातून सुटली नाही पत्नी; मूल तालुका हादरला - Marathi News | Husband tried to escape, but wife did not escape tiger attack; Mul taluka shaken | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पतीने जीव तोडून ओढले, पण वाघाच्या हल्ल्यातून सुटली नाही पत्नी; मूल तालुका हादरला

Chandrapur : वाघ व पती दोघेही विरुद्ध दिशेने ओढत होते. अखेर तुळशीराम जोरात ओरडल्याने वाघाने अन्नपूर्णाला सोडून पळ काढला. ...

नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात एलपीजी गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती, वाहतूक वळविली - Marathi News | LPG gas tanker overturns at Rahud Ghat in Nashik district, gas leak, traffic diverted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात एलपीजी गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती, वाहतूक वळविली

नाशिक धुळे महामार्गावर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर उलटला. ...

जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार - Marathi News | Three thrown 50 feet in jeep collision, husband and wife, one-year-old child killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

ही घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमकाच्या मुख्य कालव्याजवळ ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता घडली. ...

जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश - Marathi News | Four people killed in two accidents in the jalgaon district, including two brothers from Gulabwadi and Vardi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश

यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे... ...

ट्रेलर- पिकअप टेम्पोचा भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी; पिकअप टेम्पोला रॉडने फरफटत नेले - Marathi News | Trailer- Pickup tempo horrific accident, one killed, five injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलर- पिकअप टेम्पोचा भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी; पिकअप टेम्पोला रॉडने फरफटत नेले

पघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ...

'राँग साईड' जीपच्या धडकेत पती-पत्नीसह चिमुकल्याचा करुण अंत; गंगापूर-वैजापूर रोडवर थरार! - Marathi News | A child, along with his wife, met a tragic end in a 'wrong side' jeep collision; Thrill on Gangapur-Vaijapur road! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राँग साईड' जीपच्या धडकेत पती-पत्नीसह चिमुकल्याचा करुण अंत; गंगापूर-वैजापूर रोडवर थरार!

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! जीपच्या धडकेत चिमुकल्यासह पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ...

घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर - Marathi News | Haryana Terrible AC explosion in the house; Husband and wife, little girl die, son in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

घरात थंड हवा देणाऱ्या एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

नांदेडहून पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Aunt and niece who went from Nanded to Pune to watch Ganpati Visarjan die in a truck collision | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडहून पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

टी पॉईंटवर दोन ट्रकांची धडक; दोघींवर बळीरामपुर येथे अंत्यसंस्कार  ...