लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

वाढदिवस साजरा करुन परताना जीप पुलावरून कोसळली; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Jeep crashed while returning from birthday celebration; Death of 5 members of same family; 6 injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाढदिवस साजरा करुन परताना जीप पुलावरून कोसळली; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

भोकर ते उमरी रस्त्यावरील घटना; कुटुंबासाठी ठरली काळरात्र; वाढदिवस साजरा करून येताना जीप पुलावरून कोसळली, ५ जणांचा मृत्यू, ६ जखमी ...

Buldhana: ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला पाठीमागून धडक; एकाचा मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | Buldhana: Bus collides with truck while overtaking; One dead, 20 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला पाठीमागून धडक; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

Bus Accident In Buldhana: जालना- चिखली मार्गावर शुक्रवारी पहाटे ओव्हर टेकच्या नादात समोरील ट्रकला  पुणे-शेगाव बसची धडक बसून अपघात झाला. यात एक प्रवाशी ठार झाला तर २० जण जखमी झाले. आंढेरा नजीक राम नगर फाट्यावर हा अपघात घडला. ...

ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली - Marathi News | Three Sakkhi siblings were crushed in the overtaking competition of Hiwa drivers in sambhajinagar accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली

बहिणीसह दोन भावांचा जागीच मृत्यू, कुटुंबच कोलमडून पडले; आईवडिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला ...

चना कटाईसाठी आलेल्या महिलांवर काळाची झडप, तिघींचा मृत्यू, १४ जखमी - Marathi News | Three killed, 14 injured in attack on women who had come to harvest chickpeas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चना कटाईसाठी आलेल्या महिलांवर काळाची झडप, तिघींचा मृत्यू, १४ जखमी

मजुरांची वाहतूक करणारी टाटा सुमो उलटली: सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ अपघात ...

बांधकाम सुरु असलेल्या इमारती वरून पडून मृत्यू - Marathi News | Death after falling from building under construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकाम सुरु असलेल्या इमारती वरून पडून मृत्यू

या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत .  ...

रस्त्यावर खिळखिळ्या, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसेस; अपघात झाला तर जबाबदार कोण? - Marathi News | rickety, frequently broken-down buses on the roads; Who is responsible if there is an accident? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर खिळखिळ्या, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसेस; अपघात झाला तर जबाबदार कोण?

नादुरुस्त, खराब बसविषयी काही तक्रार करायची असेल तर प्रवासी बसस्थानकातील स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात. ...

नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे गॅसची वाहने बिनधास्त; हे कोण रोखणार? नागरिकांना चिंता - Marathi News | Gas vehicles through Naregaon and Brijwadi unimpeded; Who will stop this? Concerned citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे गॅसची वाहने बिनधास्त; हे कोण रोखणार? नागरिकांना चिंता

औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे. ...

मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले - Marathi News | drunken driver blew up pedestrians cyclists and even a traffic police post | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले

कार चालक बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ...