लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman died after being hit by a vehicle in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यू

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे राहणारी सुचिता उर्फ शुभांगी मनीष बजाज ही गुरवारी सकाळी ७ वाजता कचरा कुंडीत टाकण्यासाठी गणपती मंदिर येथून अंबरनाथ मुख्य रस्ता ओलांडला. ...

डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना - Marathi News | Unfortunate death of woman after wheel of dumper ran over her head; Events in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना

संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असून त्यांच्या पश्चात पती व दोन लहान मुले आहेत ...

बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता  - Marathi News | elderly couple saved at borivali station vigilance of rpf jawan in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता 

बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर एक वृद्ध जोडपे दादर एकतानगर सेमीफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ...

समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघे ठार - Marathi News | Three killed in Jalna district accident on Samriddhi highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघे ठार

कोपरगाव तालुक्यातील घटना: साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते शिर्डीला ...

ऑन ड्युटी रेल्वे अभियंत्याला मालगाडीने चिरडले - Marathi News | An on-duty railway engineer was crushed by a freight train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑन ड्युटी रेल्वे अभियंत्याला मालगाडीने चिरडले

रेल्वे अधिकारी म्हणतात, माहितीसाठी कार्यालयात या ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजण गंभीर - Marathi News | Two bikes collide head on road two people are serious in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजण गंभीर

कारंजा-पिंजर मार्गावरील घटना. ...

दुचाकीवरून जाणाऱ्या दाजी अन् मेव्हण्यावर काळाचा घाला; ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेले - Marathi News | Put kaala on the daughter-in-law and brother-in-law passing by on a two-wheeler; The trailer wheel went over the head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून जाणाऱ्या दाजी अन् मेव्हण्यावर काळाचा घाला; ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेले

ट्रेलरच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली ...

पुणे मुंबई रस्त्यावर दोन ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू - Marathi News | Two trucks accident on Pune Mumbai highway death of one | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे मुंबई रस्त्यावर दोन ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू

एका चालकाने ट्रक हयगयीने चालवत दुसऱ्या ट्रकला धडक दिली ...