लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू

सावळदे फाट्यासह साक्री तालुक्यातील काळीखेत शिवारातील घटना ...

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथील घटना - Marathi News | Bike rider killed in collision with container, incident at vandri Saptalingi on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथील घटना

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ... ...

Sindhudurg: गव्यांचा कळप आडवा आला, अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला - Marathi News | A herd of gaur came across, the bike rider was injured in the accident near Amboli Phanaswadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: गव्यांचा कळप आडवा आला, अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला

भुदरगड येथून गोव्याकडे जाताना झाला अपघातात ...

Pimpri Chinchwad: वडमुखवाडीमध्ये चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Bike rider killed, one injured in four-wheeler collision in Vadmukhwadi Biker killed, one injured in four-wheeler collision in Vadmukhwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडमुखवाडीमध्ये चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी

वडमुखवाडी येथे तापकीर चौकाजवळ रविवारी (दि. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.... ...

कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते   - Marathi News | More deaths in road accidents than corona says Rajabhau Gite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते  

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. ...

राज्याबाहेर जाण्याची परवानगी द्या, बाणास्तारी अपघातातील संशयिताची न्यायालयाकडे मागणी - Marathi News | Banastari accident suspect seeks permission to leave state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याबाहेर जाण्याची परवानगी द्या, बाणास्तारी अपघातातील संशयिताची न्यायालयाकडे मागणी

बाणास्तारी पुलावर घडलेल्या अपघातात प्रमुख संशयित आहे परेश सिनय सावर्डेकर ...

साठवण पाण्याची टाकी फुटली, टाकीच्या भिंती खाली आल्याने तिन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी  - Marathi News | Storage water tank burst, three-year-old child killed, one injured as walls of tank collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साठवण पाण्याची टाकी फुटली, टाकीच्या भिंती खाली आल्याने तिन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी 

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून  ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ...

अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर - Marathi News | Unknown vehicle collision, milk vendor youth killed on the spot in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर

ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे. ...