लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल - Marathi News | MLA Mahendra Dalavi's car hit a bike rider; Youth died in hospital raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल

आमदार दळवी हे शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. ...

मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण - Marathi News | Watching the match on a mobile phone caused the train accident says minister said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण

२९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेने एक नव्हे, तर दोन सिग्नल तोडत पुढे असलेल्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर रेल्वेला धडक दिली. ...

देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना - Marathi News | Four friends on their way to Devdarshan killed in accident, incident on Latur-Nanded highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

हे चौघेही मित्र तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. चालक नर्मन कात्रेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ...

मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू - Marathi News | Two bikers killed in collision with cargo vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात महामार्गावरील घटना ...

बोलेरोच्या धडकेत शिक्षिका गंभीर जखमी - Marathi News | Teacher seriously injured in collision with bolero | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोलेरोच्या धडकेत शिक्षिका गंभीर जखमी

भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्यामुळे शाळेत जात असलेली शिक्षिका गंभीर जखमी झाली. ...

'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा - Marathi News | Ankita Lokhande terrific accident when she fell from local train some years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

अंकिताचा झाला होता भयानक अपघात ...

वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू; वाहनचालक फरार - Marathi News | Pedestrian youth killed in vehicle collision The driver absconded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू; वाहनचालक फरार

अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळून गेला ...

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार ट्रॅक्टरला धडकली; चौघे जागीच ठार - Marathi News | car of the devotees going for god darshan collided with the tractor four died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार ट्रॅक्टरला धडकली; चौघे जागीच ठार

लातूर- नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारातील घटना. ...