लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला - Marathi News | two bikes collided on kasarvarne road young woman died on the spot in pedne goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला

कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, रस्त्यालगत उभ्या ट्रकला ट्रेलरची धडक, दोघे ठार - Marathi News | Accident on Mumbai-Pune expressway, trailer collides with a truck parked on the road, two killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, रस्त्यालगत उभ्या ट्रकला ट्रेलरची धडक, दोघे ठार

या भीषण धडकेत ट्रेलरखाली आल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद गौड याचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. ...

लोकलच्या दरवाजात उभे राहणे पोलिसाच्या जीवावर, पतीनेही घेतली उडी; नाहूरची घटना - Marathi News | Standing at the door of the local on the life of the policeman, the husband also jumped; The incident of Nahur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या दरवाजात उभे राहणे पोलिसाच्या जीवावर, पतीनेही घेतली उडी; नाहूरची घटना

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा परिसरात राहणाऱ्या अश्विनी यांचा २०२१ मध्ये विवाह झाला. ...

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नावरून परतणाऱ्या कारची बसला धडक, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | haryana rewari road accident roadways bus and car collide five people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नावरून परतणाऱ्या कारची बसला धडक, 5 जणांचा मृत्यू

लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला. ...

आईची नजर चुकवून रस्त्यावर आला; थेट चाकाखाली सापडला, दोन वर्षाचा चिमुरडा गंभीर - Marathi News | lost his mother gaze and came to the street two year old boy was found in critical condition directly under the wheel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आईची नजर चुकवून रस्त्यावर आला; थेट चाकाखाली सापडला, दोन वर्षाचा चिमुरडा गंभीर

खोर्ली येथील अपघात; उपचार सुरू ...

Kolhapur: खासगी बसच्या धडकेत गव्याचा मृत्यू, गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथील घटना  - Marathi News | A gaur died in a collision with a private bus at Kur on the Gargoti Mudal road kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खासगी बसच्या धडकेत गव्याचा मृत्यू, गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथील घटना 

गारगोटी: गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथे कालव्याजवळील रस्त्यावर खासगी बसच्या धडकेत गव्याचा जागीच मृत्यू झाला. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही ... ...

पाडेगांव येथे ऊसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक जखमी - Marathi News | Elderly woman dies on the spot one injured after sugarcane trolley runs over in Padegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाडेगांव येथे ऊसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक जखमी

चालकाने वेडा - वाकडा ट्रॅक्टर चालवल्याने दुचाकीला धक्का लागून हा अपघात घडला ...

शेतात पाणी दयायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | death of a farmer who went to give water to the field in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतात पाणी दयायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

सदर बाब ५ मार्च राेजी उघडकीस आली. ...