लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Solapur: कुर्डूवाडी- पंढरपूर रस्त्यावर कुर्डूजवळ टँकर अन् टेम्पोच्या धडकेत चालक ठार - Marathi News | Solapur: Driver killed in collision between tanker and tempo near Kurdu on Kurduwadi-Pandharpur road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: कुर्डूवाडी- पंढरपूर रस्त्यावर कुर्डूजवळ टँकर अन् टेम्पोच्या धडकेत चालक ठार

Solapur Accident News: टेम्पो आणि दूध वाहून नेणारा टँकर ही दोन वाहने समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला. टेम्पोचालकावर सिव्हिल हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. ...

धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना - Marathi News | in yavatmal a four wheeler caught fire four people were safe incident on kalamb nagpur route | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना

सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही. ...

Hingoli: वाहनावरील नियंत्रण सुटले; चालक जागीच ठार - Marathi News | Hingoli: Lost control of vehicle; The driver died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: वाहनावरील नियंत्रण सुटले; चालक जागीच ठार

Hingoli News: शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान केळी घेऊन जाणाऱ्या एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन नदीत जावून कोसळले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रेडगाव येथील पुलावर घडली. ...

राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू - Marathi News | Highways in the state have become death traps, an average of 24 people die in accidents every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

दुचाकीवरून जात असलेल्या मायलेकीला ट्रकची धडक, तरुणीला गमवावा लागला पाय - Marathi News | Mileki, who was riding a two-wheeler, was hit by a truck, the young woman lost her leg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकीवरून जात असलेल्या मायलेकीला ट्रकची धडक, तरुणीला गमवावा लागला पाय

मनाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात दोघींचा जीव बचावला असला तरी तरुणीला पाय गमवावा लागला आहे.  ...

गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला - Marathi News | man died after falling from train in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला

नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman on a two-wheeler dies in a collision with a vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

Thane News: मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या राजीव (३७) आणि अक्षता धानवी (३६) या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या अक्षता यांचा जागीच मृत्यू झाला. ...

जुन्या पोल्ट्रीची भिंत कोसळून दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी; कदमवाकवस्ती येथील दुर्घटना - Marathi News | Two school children die after old poultry wall collapses; Accident at Kadamwakwasti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पोल्ट्रीची भिंत कोसळून दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी; कदमवाकवस्ती येथील दुर्घटना

ही दुर्देवी घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली...... ...