लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

संत्र्यांचा ट्रक नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर उलटला, अपघातात चालक जागीच ठार - Marathi News | An orange truck overturned on the Nanded to Hingoli national highway, the driver was killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत्र्यांचा ट्रक नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर उलटला, अपघातात चालक जागीच ठार

ट्रकसह संत्र्यांचेही नुकसान; २५ मार्चला सकाळी साडेसातला घडला प्रकार ...

वसमतमध्ये हळद कारखान्यात भीषण आग; कच्चा माल, मशीन जळून कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Massive fire in turmeric factory in Wasmat; Loss of crores due to burning of raw material, machinery | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये हळद कारखान्यात भीषण आग; कच्चा माल, मशीन जळून कोट्यवधींचे नुकसान

आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड,परभणी, हिंगोली येथील अग्निशामक दल दाखल ...

बीडजवळ अपघात; जरांगे पाटलांच्या सभेवरून परतताना माळशिरसचा युवक ठार - Marathi News | Accident near Beed; A youth of Malshiras was killed while returning from a meeting of Jarange Patals | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बीडजवळ अपघात; जरांगे पाटलांच्या सभेवरून परतताना माळशिरसचा युवक ठार

हनुमंत रणनावरे हे शनिवारी आपले सहकार्य मित्र मोहन मुरलीधर रणनवरे यांच्या समवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते ...

वाटसरूला लिफ्ट दिली, पण जीवनप्रवास अर्ध्यातच संपला; टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू - Marathi News | accident Two on a two-wheeler died in a collision with a tanker | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाटसरूला लिफ्ट दिली, पण जीवनप्रवास अर्ध्यातच संपला; टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार, आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील घटना ...

गोव्यात मासळीच्या सांडपाण्यावरून दुचाकी घसरुन अपघात, युवतीचा मृत्यू - Marathi News | In Goa, two-wheeler falls on fish sewage, accident, young woman dies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मासळीच्या सांडपाण्यावरून दुचाकी घसरुन अपघात, युवतीचा मृत्यू

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालक रोहित पाटील (२५, व्हेटेगाळी-कारवार) व दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) हे दोघे जात होते. ...

गुगल मॅपने केला घात, कुंडई येथे पुन्हा एक अपघात - Marathi News | Another accident at Kundai due to Google Maps | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुगल मॅपने केला घात, कुंडई येथे पुन्हा एक अपघात

कुंडई मुख्य महामार्गावर झालेल्या अपघातात कार व दुचाकीच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ...

मासेमारी नौकांना बार्जची धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही - Marathi News | Barge hits fishing boats, luckily no casualties | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मासेमारी नौकांना बार्जची धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही

खारीवाडा, वास्को येथील मासेमारी व्यवसायातील बांधवांकडून मिळालेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी १० वाजता ती घटना घडली. ...

मेळघाटात सेमाडोह नजीक महामंडळाची बस दरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू, २५ जखमी - Marathi News | Corporation bus falls into valley in near the Melghat Semadoh 2 women killed, 25 injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात सेमाडोह नजीक महामंडळाची बस दरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू, २५ जखमी

अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७  सी ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा  घटांग सेमाडोह धारणी तूकईथड जात असताना हा अपघात झाला. ...