लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली - Marathi News | Triple accident at Halwal Sindhudurg; Fortunately there was no loss of life | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागून दुसऱ्या डंपरची धडक ...

आईला दवाखान्यात नेताना झाला अपघात; कार-दुचाकीच्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू - Marathi News | mother-son died on the spot in a car-bike accident in Wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईला दवाखान्यात नेताना झाला अपघात; कार-दुचाकीच्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू

हट्टा येथून जवळ असलेल्या चिखली पाटी येथे झाला अपघात ...

गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी - Marathi News | Gopinath Munde Accident Safety Grant Scheme; Approval of 1 thousand 50 claims of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी

खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...

स्कूल बसचा भीषण अपघात; 4 शाळकरी मुलांसह 5 जणांचा जागीच मत्यू, 25 गंभीर जखमी - Marathi News | School bus crash; 5 killed on the spot including 4 school children, 25 seriously injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :स्कूल बसचा भीषण अपघात; 4 शाळकरी मुलांसह 5 जणांचा जागीच मत्यू, 25 गंभीर जखमी

ही सर्व मुले शैक्षणिक सहलीवरुन परतत होती. ...

ओव्हरटेक करताना मोपेड ट्रकला धडकली; एक ठार दुसरा गंभीर जखमी - Marathi News | A moped collided with a truck while overtaking; One killed another seriously injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओव्हरटेक करताना मोपेड ट्रकला धडकली; एक ठार दुसरा गंभीर जखमी

अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघेही मोपेडने (एम. एच.३६ ए.एम.१४२०) सिहोराकडे जात होते. ...

Satara: दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात वडील जागीच ठार; मुलगा गंभीर - Marathi News | Two-wheeler-tempo head-on collision; father died and The boy is serious, Accident on Karad Chandoli route | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात वडील जागीच ठार; मुलगा गंभीर

कऱ्हाड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर ... ...

सुसाट कार अन् दुचाकीची नाशिकमध्ये समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार - Marathi News | Speedy car and two wheeler collided in Nashik The child was killed on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुसाट कार अन् दुचाकीची नाशिकमध्ये समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार

धडकेत दुचाकीवर बसलेला तत्सम राहुल पाटील या ६ वर्षीय मुलाचा मृत्यू ...

Sangli: थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक, चिमुकलीसह चौघे ऊसतोड मजूर ठार; १० जण जखमी - Marathi News | Four sugarcane workers including a child were killed when a speeding truck collided with a parked tractor in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक, चिमुकलीसह चौघे ऊसतोड मजूर ठार; १० जण जखमी

ऊसतोडणी संपवून कुटुंबासह घरी परतताना मजुरांवर काळाचा घाला ...