लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

गोव्यात अपघाताची मालिका सुरुच; मुंगुल येथे दुचाकीच्या अपघातात झारखंडच्या दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Series of accidents continue in Goa Two people from Jharkhand died in a two-wheeler accident in Mungul | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अपघाताची मालिका सुरुच; मुंगुल येथे दुचाकीच्या अपघातात झारखंडच्या दोन जणांचा मृत्यू

वाहनावरील ताबा सुटून प्रथम सरंक्षण कठड्याला धडक दिली, नंतर वीजेच्या खांबाला दुचाकीने जोरदार धडक दिली. ...

Kolhapur: खासगी बस धावत्या कारवर आदळली, ३९ जण किरकोळ जखमी  - Marathi News | A speeding private bus overturned on a running car in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खासगी बस धावत्या कारवर आदळली, ३९ जण किरकोळ जखमी 

धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार, खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारातील घटना - Marathi News | Youth killed in collision with unknown vehicle incident at Tembhurna Shivara on Khamgaon Attali Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार, खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारातील घटना

ही घटना खामगाव अटाळी रोडवरील टेंभूर्णा शिवारात उशिरारात्री घडली. ...

पामबीचवर भरधाव कारचा अपघात; चालक जखमी, मद्यधुंद अवस्थेत पळवली कार - Marathi News | High speed car accident at Pam Beach Driver injured, car driven away in drunken state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पामबीचवर भरधाव कारचा अपघात; चालक जखमी, मद्यधुंद अवस्थेत पळवली कार

पामबीच मार्गावर वाशी येथे भरधाव कारचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. ...

कारची धडक, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी - Marathi News | college going student seriously injured in car collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारची धडक, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी

जखमी तृप्तीला धडक दिलेल्या कारचालकाने मेयो रुग्णालयात दाखल करून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. ...

भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जण गंभीर जखमी - Marathi News | Bike rider killed, one critically injured in collision with speeding tipper | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जण गंभीर जखमी

शेख अमिन शेख कलीम असे मृत व्यक्तीचे नाव ...

नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी - Marathi News | A private travel bus fell from the bridge at Gonde Shivar on the Nashik-Pune highway; One killed, 34 injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी

महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.  ...

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा - Marathi News | Unseasonal rains hit 160 hectares in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा

पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु ...