लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी - Marathi News | Bike accident on Purna sugar Factory Road; One died on the spot, one seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गंभीर जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. ...

Sangli: ट्रॅव्हल्स बसला जीपची धडक; कर्नाटकच्या चौघी ठार, १२ जखमी - Marathi News | Jeep collides with travel bus in Sangli; Four from Karnataka killed, 12 injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ट्रॅव्हल्स बसला जीपची धडक; कर्नाटकच्या चौघी ठार, १२ जखमी

लग्नासाठी निघालेल्या वाहनांची धडक ...

कळव्यात गॅस गळतीने उडालेल्या भडक्यात दोघे रहिवासी जखमी - Marathi News | Two residents injured in fire caused by gas leak in Kalva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात गॅस गळतीने उडालेल्या भडक्यात दोघे रहिवासी जखमी

यामध्ये मुस्तफा अहमद (१८) आणि मुज्जमिल अहमद (१८) हे बांधकाम कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. ...

‘मेडिकल’मध्ये स्त्रीराेग विभागाच्या शस्त्रक्रियागृहात एसीचा स्फाेट फाेटाे, नर्सेसची झाली धावपळ - Marathi News | AC blast in 'Medical' operation room of Gynecology Department in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये स्त्रीराेग विभागाच्या शस्त्रक्रियागृहात एसीचा स्फाेट फाेटाे, नर्सेसची झाली धावपळ

ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घडला. अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. त्यांनी खिडकीच्या काचा फाेडून आगीवर नियंत्रण मिळवले. ...

Satara: प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान कोसळले, कऱ्हाडात घडली दुर्घटना  - Marathi News | The trainee pilot lost control and the plane crashed, An accident occurred in Karad satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान कोसळले, कऱ्हाडात घडली दुर्घटना 

प्रशिक्षणार्थी जखमी; ‘सोलो ट्रेनिंग’वेळी दुर्घटना ...

धक्कादायक! थांबलेल्या ट्रकवर आदळली कार; १० जण ठार, ४ जणांची ओळख पटली  - Marathi News | ahmedabad accident A car crashes into a stopped truck 10 people were killed, 4 people were identified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थांबलेल्या ट्रकवर आदळली कार; १० जण ठार, ४ जणांची ओळख पटली 

अहमदाबाद-बडोदा मार्गावर अपघात, ४ जणांची ओळख पटली  ...

ओव्हरटेकच्या नादात स्कॉर्पिअेा उलटली; चार ठार, चार जखमी; देऊळगाव राजातील दगडवाढी फाट्यानजीकची घटना - Marathi News | accident news Scorpia rolled over at the sound of Evertech Four killed, four injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ओव्हरटेकच्या नादात स्कॉर्पिअेा उलटली; चार ठार, चार जखमी; देऊळगाव राजातील दगडवाढी फाट्यानजीकची घटना

दगडवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. मृतांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेतील चालक योगेश लक्ष्मण देशमुख याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास जालना येथे तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. ...

विजयपूर -गुहागर महामार्गावर ट्रॅव्हल्स क्रूजरचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident of Travels Cruiser on Vijaypur-Guhagar Highway Seven people died | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विजयपूर -गुहागर महामार्गावर ट्रॅव्हल्स क्रूजरचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

विजयपूर -गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जत वरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने बुधवारी रात्री पाठीमागून धडक दिली. ...