लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

होळीसाठी फुलं आणायला गेलेल्या तिघांना 'शिवेनरी'नं उडवलं, राष्ट्रवादी (श.प.) सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | shivneri bus accident three people who went to bring flowers for holi festival met with a terrible accident on prabhadevi bridge one died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीसाठी फुलं आणायला गेलेल्या तिघांना 'शिवेनरी'नं उडवलं, एकाचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

मुंबईच्या प्रभादेवी ब्रिजवर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेनं देणाऱ्या शिवनेरी बसनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन तरुणांना उडवलं. ...

लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्यास कारने उडविले; पती ठार, पत्नी गंभीर - Marathi News | Man hit by car while leaving for wedding on bike; husband killed, wife critical | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्यास कारने उडविले; पती ठार, पत्नी गंभीर

चाकूरनजीकच्या नांदगाव पाटीजवळील घटना; गत आठवड्यात याच ठिकाणी एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. ...

रस्ते अपघातात तीन वर्षांत ४५,९६१ मृत्यू, ड्रग्ज घेतलेल्यांचीही आता होणार चाचणी - Marathi News | Last three years 45961 people died in 1 lakh 4 thousand 710 accidents in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते अपघातात तीन वर्षांत ४५,९६१ मृत्यू, ड्रग्ज घेतलेल्यांचीही आता होणार चाचणी

दारूप्रमाणेच ड्रग्ज सेवन केलेल्या चालकांचीही टेस्ट ...

राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक - Marathi News | pune accident news terrible accident in Rajgurunagar A reckless car driver hit three two-wheelers and six to seven people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक

- या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले ...

सिंदगी घाटात पिकअप टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी - Marathi News | One died on the spot after a pickup tempo overturned at Sindagi Ghat; two seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिंदगी घाटात पिकअप टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी

अपघातानंतर पीकअप टेम्पोमधील दोघे बाहेर रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले ...

पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | pune crime Elderly man seriously injured in speeding bike collision in Pune, incident captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Parabhani: भरधाव कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Parabhani: Senior citizen on morning walk dies on the spot after being hit by speeding car | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: भरधाव कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

धडक एवढी जोरदार होती की, जेष्ठ नागरिक उडून रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात पडले. ...

काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू - Marathi News | Major accident in Congo several died after boat capsized, many footballers among the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू

Boat Capsized In Congo : मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ...