लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Six people killed in bus-lorry collision in Andhra's Palnadu district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

बस आणि ट्रकच्या धडकेत दोन्ही गाड्यांना भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ...

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी - Marathi News | Car accident on Beed-Parli highway while trying to avoid pothole, four injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी

दिंद्रुडजवळ बीड- परळी महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडला असून अपघातांचे कारण बनला आहे. ...

Pune News: कात्रज घाटात कारने दुचाकीला उडवले, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A car blew up a two-wheeler in Katraj Ghat, a case was registered against the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज घाटात कारने दुचाकीला उडवले, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : कात्रज घाटात भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या कारच्या धडकेने आणखी दोन कारचे नुकसान झाले. याप्रकरणी कारचालक ... ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप - Marathi News | State government and Mumbai Municipal Corporation responsible for Ghatkopar hoarding tragedy, Congress alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप

Mumbai News: घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. ...

शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला - Marathi News | Bus collides with car Three members of the same family were killed on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला

नााशिकहून भडगावकडे निघालेल्या कारला नांदगाव नजिक समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ...

...आणि बचावकार्यासाठी ‘एमएमआरडीए’ धावली  - Marathi News | in ghatkopar chhedanagar accident mmrda and various agencies made efforts for rescue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि बचावकार्यासाठी ‘एमएमआरडीए’ धावली 

छेडानगर येथे बचावासाठी विविध यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्याला एमएमआरडीएनेही मदतीचा हात दिला आहे. ...

पाऊस, दुर्घटनांनी वाहतुकीचे वाजले तीनतेरा; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी  - Marathi News | due to unseasonal rain on monday accidents were seen in many places in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस, दुर्घटनांनी वाहतुकीचे वाजले तीनतेरा; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी 

शहरात झाड पडल्याच्या एकूण १८७ घटना घडल्या असून, त्यातील १०४ पूर्व उपनगरात, ६७ पश्चिम उपनगरात तर शहरात १६ घटना घडल्या. ...

पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत - Marathi News | ghatkopar hoarding accident: Bharat Rathod, a youth who had gone to fill petrol, was crushed to death under the hoarding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत

Ghatkopar Hoarding Accident - शहरातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या जवळपास ७८ जण जखमी झाले, तर १४ जणांचे बळी गेले. ...