लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

परळीत थरार! अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Thrill in Parli! Two bikes were crushed by an unknown vehicle; Two died on the spot, one seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत थरार! अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

धडक कोणत्या वाहनाने दिली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पुढील तपास संभाजीनगर ठाण्याचे पोलीस करीत आहेत. ...

"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले - Marathi News | Pune Porsche car accident case Impact: "You won't get it, bring the elder one"; In Pune, liquor sales 'rules' suddenly came into effect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले

Pune Porsche car accident case: पुण्यातील बिल्डर बाळाच्या प्रतापाने अन्य बाळांच्या तलफेवर लगाम लावल्याचे काम केले आहे. आता या नियमांतही पळवाटा आहेत. ...

Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक - Marathi News | Pune Porsche Accident News Big action of Pune police! Sassoon's doctor changed the blood samples of the builder Vishal Agrwal's Boy pune Porsche accident Case; two were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक

Pune Porsche car accident case Update: सीसीटीव्हीत बाळ दारु पित होते, पण टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आल्याने मोठी टीका झाली होती. यामुळे पुणे पोलिसांनी बाळाची ब्लड टेस्ट केली होती. ससूनमध्ये ही टेस्ट झाली होती. यातही बाळाला वाचविण्यात आले होते. ...

सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त - Marathi News | Sion Hospital accident case: Strict action against culprits after inquiry - Additional Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त

डॉ. राजेश डेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे त्यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले ...

विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच... - Marathi News | Special article on Pune Porsche Car Accident stating Family is responsible for irresponsible behavior of child | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...

मुले हाताबाहेर जाऊन वाट्टेल तसा धुडगूस घालत असतील, तर त्याचा खरा दोष आई-वडील आणि कुटुंबाचाच मानला गेला पाहिजे! ...

मशिनरी बसविण्यासाठी येणाऱ्या मॅकेनिकलचा रेल्वेतून पडून मृत्यू - Marathi News | A mechanic who was coming to install machinery fell from the train and died | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मशिनरी बसविण्यासाठी येणाऱ्या मॅकेनिकलचा रेल्वेतून पडून मृत्यू

दोन सहकारी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर उघड झाली घटना ...

आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी... - Marathi News | Qatar Airways Turbulence: Dublin-bound Qatar Airways flight caught in turbulence, 12 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...

Qatar Airways Turbulence: या घटने 6 क्रू-मेंबर्ससह 6 प्रवासी जखमी झाले आहेत. ...

"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | Pune porsche accident mother of the minor requested the driver take the blame | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

Pune Accident : पुण्यातल्या पोर्श अपघात प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धक्कादायक खुलास केला आहे. ...