लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे - Marathi News |  Brij Bhushan Singh has reacted to the accident involving his son Karan Bhushan Singh's fleet vehicle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे

भाजप उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडले. ...

खाकी वर्दीचं स्वप्न अधुरचं! सरावादरम्यान मार्किंग करताना डाेक्यात गाेळा लागून तरूणाचा मृत्यू - Marathi News | Dream of khaki uniform unfulfilled, death of a young man after hitting by a dake while practicing | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खाकी वर्दीचं स्वप्न अधुरचं! सरावादरम्यान मार्किंग करताना डाेक्यात गाेळा लागून तरूणाचा मृत्यू

धक्कादायक ! श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात रात्री उशिरा घडली घटना ...

कल्याण-अहमदनगर महामार्गावर कार व मोटारसायकलची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | A two-wheeler rider died on the spot in an accident on the Kalyan-Ahmadnagar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याण-अहमदनगर महामार्गावर कार व मोटारसायकलची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

ही घटना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी कल्याण-अहमदनगर महामार्गावर वाडेकरवस्ती येथे घडली... ...

छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद जीप चालकाने ३ कार, एका दुचाकीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Heat and Run in Chhatrapati Sambhajinagar; Drunk jeep driver heats 3 cars, one bike, toddler dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद जीप चालकाने ३ कार, एका दुचाकीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात हीट अँड रन; भरधाव जीपने तीन कार, एका दुचाकीला दिलेल्या धडकेत ५ जण गंभीर जखमी झाले होते ...

पोर्शे अपघात: निबंधाची शिक्षा भोवणार? बाल न्याय मंडळाच्या ‘त्या’ सदस्याची होणार चौकशी - Marathi News | Porsche Accident: Punishment for Essay? 'That' member of Juvenile Justice Board will be investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघात: निबंधाची शिक्षा भोवणार? बाल न्याय मंडळाच्या ‘त्या’ सदस्याची होणार चौकशी

विशेष म्हणजे त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ...

Sangli: कालव्यात पडून रात्रभर तडफडत राहिले जीव, तासगावच्या अपघातात तीन कुटुंब उद्ध्वस्त  - Marathi News | The creatures were lying in the canal and were writhing throughout the night, Three families destroyed in Tasgaon accident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कालव्यात पडून रात्रभर तडफडत राहिले जीव, तासगावच्या अपघातात तीन कुटुंब उद्ध्वस्त 

अपघातात बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली ...

बियाण्यांसाठी गेला तरुणाचा जीव! अकोटहून यवतमाळला बियाणे आणताना कारधडकेत जागीच ठार - Marathi News | The young man's life went for the seeds! A young man died on the spot in a car accident while bringing seeds from Akot to Yavatmal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाण्यांसाठी गेला तरुणाचा जीव! अकोटहून यवतमाळला बियाणे आणताना कारधडकेत जागीच ठार

अमरावती जिल्ह्यातील घटना, युवक अकोटहून यवतमाळला बियाणे आणण्यासाठी गेला असता दुर्देवी अपघात घडला. ...

अपघातानंतर सहा तास मिळाली नाही मदत; कारमध्ये रक्ताचं थारोळं, सहा जणांचा झाला मृत्यू - Marathi News | No help received six hours after the accident; Blood splattered in the car, six people died | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अपघातानंतर सहा तास मिळाली नाही मदत; कारमध्ये रक्ताचं थारोळं, सहा जणांचा झाला मृत्यू

तासगावजवळ मंगळवारी मध्यरात्री चालक आजोबांचा ताबा सुटून कार कालव्यात काेसळली ...