lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ग्रीन नेट बांधायला गेली अन् जीव गेला... - Marathi News | Woman fall from first floor and lost her life... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीन नेट बांधायला गेली अन् जीव गेला...

Nagpur : माळ्यावर ग्रीन नेट बांधतांना एका महिलेचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू ...

धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी - Marathi News | Bullet Bike Blast in hyderabad: A running BULLET caught fire; 1 killed and 9 seriously injured due to petrol tank explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी

Bullet Bike Blast: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

वाहतूककोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरची धडक; बांदा येथील अपघातात रत्नागिरीतील ९ जण जखमी - Marathi News | A dumper hit a tempo traveler stuck in a traffic jam; 9 people from Ratnagiri injured in an accident at Banda | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाहतूककोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरची धडक; बांदा येथील अपघातात रत्नागिरीतील ९ जण जखमी

रत्नागिरी वरवडे येथून देवदर्शनासाठी गेले होते गोव्यात ...

चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A four-wheeler collides with a two wheeler Youth died on the spot incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

युवकाच्या मृत्यूने देवकरवाडी परिसरात शोककळा पसरली ...

हाइट बॅरिअरला डंपरची धडक; चालक ठार मुंबई सेंट्रल जंक्शनजवळील घटना  - Marathi News | dumper hits height barrier driver died in incident happen near mumbai central junction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाइट बॅरिअरला डंपरची धडक; चालक ठार मुंबई सेंट्रल जंक्शनजवळील घटना 

याप्रकरणी कंत्राटदार ब्रीज कॉर्पोरेशनचे सुपरवयाझर, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्... - Marathi News | kannada tv actress pavitra jayram dies in car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...

कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं कार अपघातात निधन झालं आहे. अपघातात पवित्रा जयराम हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ...

मृत्यूला चकवा...! जीप सात वेळा पलटी होऊनही सहा जण बचावले - Marathi News | Six people survived despite the jeep overturning seven times in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मृत्यूला चकवा...! जीप सात वेळा पलटी होऊनही सहा जण बचावले

अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला. ...

पंढरपूर बसस्थानकातच एसटीची समोरासमोर धडक - Marathi News | ST collided head-on at Pandharpur bus stand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर बसस्थानकातच एसटीची समोरासमोर धडक

पंढरपूर बस स्थानकाच्या आवारातच दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. ...