लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बेफाम कारचालकाने वृद्ध सुरक्षारक्षकाला चिरडले, हातपाय तुटून मेंदूच बाहेर पडला! - Marathi News | Reckless car driver crushes elderly security guard, breaks his arms and legs and brains come out! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेफाम कारचालकाने वृद्ध सुरक्षारक्षकाला चिरडले, हातपाय तुटून मेंदूच बाहेर पडला!

शेकोटीजवळ बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर थेट कार घालून अक्षरश: चिरडून पुढे फरपटत नेले. ...

मुलुंडमध्ये हिट ॲन्ड रन, ४ जखमी; मद्यधुंद तरुणाच्या ऑडीची दोन रिक्षांना धडक - Marathi News | Hit and run in Mulund, 4 injured; A drunken driver vijay gore Audi collided with two rickshaws | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये हिट ॲन्ड रन, ४ जखमी; मद्यधुंद तरुणाच्या ऑडीची दोन रिक्षांना धडक

कांजूर येथे राहणारा विजय गोरे सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ऑडीने मुलुंडमधील डम्पिंग रोडवरून भरधाव वेगाने जात होता. ...

Gondia: मजूर महिलांना सोडून परतणारा ट्रॅक्टर नदीत वाहून गेला - Marathi News | Gondia: Returning tractor carrying women laborers washed away in river | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: मजूर महिलांना सोडून परतणारा ट्रॅक्टर नदीत वाहून गेला

Gondia News: रोवणीसाठी आलेल्या मजूर महिलांना त्यांच्या गावात सोडून परत येत असताना ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून प्रवाहात वाहून गेला. ही घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील वाघनदीच्या पुलावर घडली. ...

Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या - Marathi News | in pimpri chinchwad car driver hit women after and run away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या

अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला ...

भररस्त्यात अचानक ब्रेक दाबले; तीन वाहने एकमेकांवर धडकून वाहतूक ठप्प! - Marathi News | suddenly hit the brakes on middle of raod; Traffic stopped after three vehicles collided with each other in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भररस्त्यात अचानक ब्रेक दाबले; तीन वाहने एकमेकांवर धडकून वाहतूक ठप्प!

लातुरात विचित्र अपघात कारमधील तिघे जखमी ...

Satara: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वारास चिरडले, एक ठार, एकजण गंभीर - Marathi News | A youth on a two wheeler was killed on the spot after being hit by a speeding car On Karad-Patan road satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वारास चिरडले, एक ठार, एकजण गंभीर

टायर फुटल्याने कार थांबली ...

धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले - Marathi News | The front tires of the running bus burst; The driver managed to avoid the accident, 70 passengers escaped unharmed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले

थरारक घटनेत पंढरपूर ते शेगाव राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटलेल्या बसचा अपघात टळलला ...

रस्त्यावर कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकून एक ठार - Marathi News | One killed after a two-wheeler hit a fallen tree on the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्त्यावर कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकून एक ठार

आलापल्ली - मुलचेरा मार्गावरील घटना: अतिवृष्टीने जंगलात झाडांची पडझड ...