लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मालिकेच्या सेटवर शूटिंग करताना खरंच लागली आग, थोडक्यात वाचला अभिनेता; Video व्हायरल - Marathi News | actor Karan Vohra just got saved while shooting for serial on set caught fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर शूटिंग करताना खरंच लागली आग, थोडक्यात वाचला अभिनेता; Video व्हायरल

त्याने स्वत: व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ही भयानक दुर्घटना दिसत आहे. ...

रेल्वे रुळ ओढाताना ट्रॅक्टरचे हेड अंगावर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | The driver died on the spot when the head of the tractor fell on him while pulling the railway track | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रेल्वे रुळ ओढाताना ट्रॅक्टरचे हेड अंगावर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू

सेलू ते सातोना दरम्यान हादगांव पावडे शिवारातील घटना, सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते निधन, आता मुलाचाही मृत्यू ...

Satara: भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक - Marathi News | Fatal head on collision between cargo truck at Koregaon on Satara Lonand Pune national highway, driver burnt on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक

दुसऱ्या चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू ...

भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अवैध होर्डींगमुळे अपघात घडल्याची शंका - Marathi News | Woman dies in collision with speeding truck; Accident is suspected to be due to illegal hoarding | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अवैध होर्डींगमुळे अपघात घडल्याची शंका

Gondia : ट्रकच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू ...

बाळाला मुंबईत आणण्यापूर्वी पाेलिस बाबाचा मृतदेह दारात; हेडफोनमुळे ऐकू आला नाही हॉर्न! - Marathi News | Police Baba's body at the door before bringing the baby to Mumbai; Couldn't hear the horn because of headphones! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळाला मुंबईत आणण्यापूर्वी पाेलिस बाबाचा मृतदेह दारात; हेडफोनमुळे ऐकू आला नाही हॉर्न!

कांजूर रेल्वे स्थानकामधील दुर्घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर ...

रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा - Marathi News | No notice board, no barricades by digging the road; Direct crime against the contractor after the accident of both | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा

दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. ...

ब्राझीलमधील विमान अपघातापासून आश्चर्यकाररीत्या बचावला प्रवासी, म्हणाला,"नशीब त्यांनी मला…’’ - Marathi News | Passenger miraculously survives plane crash in Brazil, says 'lucky they gave me...' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमधील विमान अपघातापासून आश्चर्यकाररीत्या बचावला प्रवासी, म्हणाला,"नशीब त्यांनी मला…’’

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शुक्रवारी झालेल्या एका विमान अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानामधील जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या वाकप्रचाराप्रमाणे या अपघात एक जण बालंबाल बचावला. ...

मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ  - Marathi News | Bike rider crushed by speeding car in Manor, driver fled  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ 

मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास  दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता. ...