लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता - Marathi News | nepal bus accident An Indian passenger bus carrying 40 people plunges into a marsyangdi river in Nepal, possibly killing many | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता

या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. ...

VIDEO: फिल्मी स्टाईलने बिडी पेटवली अन् काडी फेकली; क्षणात बाईक, दुकाने झाली खाक - Marathi News | After lighting the bidi match stick was thrown on the road and huge fire broke out video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: फिल्मी स्टाईलने बिडी पेटवली अन् काडी फेकली; क्षणात बाईक, दुकाने झाली खाक

आंध्र प्रदेशात एका माचिसच्या पेटत्या काडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...

लेहमध्ये भीषण अपघात, ६ जणांच्या मृत्यूची भीती, स्कूल बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते - Marathi News | Fatal accident in Leh, 6 feared dead, school bus carrying 28 passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहमध्ये भीषण अपघात, ६ जणांच्या मृत्यूची भीती, स्कूल बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते

लेहमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका स्कूल बसचा अपघात झाला, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...

वळण रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | Tempo-bicycle head-on collision on winding road; The biker died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वळण रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील घटना ...

भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू - Marathi News | A speeding car blew three people sitting in front of a house; Two died after being dragged 100 feet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना उडवत १०० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहे ...

राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A brother who was waiting for his sister coming from Pune to tie Rakhi died in a collision with a Susat car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू

बहीण चौकात वाट पाहत राहिली; राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे ...

राणी मुखर्जी आणि काजोलच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात - Marathi News | bollywood actress Rani Mukerjee and Kajol brother samrat mukherjee arrested due to accident in kolkata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जी आणि काजोलच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात

राणी मुखर्जी आणि काजोलचा भाऊ असलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केलीय ...

भरधाव चालकाने दिलेल्या धडकेत ५ जण जखमी; कुटुंबाचा वाद इतरांच्या जीवावर बेतला - Marathi News | Speeding driver hits 5, injures 5 A family dispute cost the lives of others in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरधाव चालकाने दिलेल्या धडकेत ५ जण जखमी; कुटुंबाचा वाद इतरांच्या जीवावर बेतला

या घटनेत रस्त्यावरील दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. तर गाडीचा चालक देखील जखमी झाला आहे. ...