लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात - Marathi News | Drunk driving during Holi, Dhulwadi; 455 drivers caught in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात

होळी, धुळवडीला अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवतात, मद्यपी चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात ...

केजजवळ भीषण अपघात! बसची उभ्या ट्रकला जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी - Marathi News | Horrific accident near Kage! Bus hits parked truck; 13 passengers including driver injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केजजवळ भीषण अपघात! बसची उभ्या ट्रकला जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

केज उपजिल्हा रुग्णालयात जखमींची धावपळ! माजलगाव बसचा अपघात; अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले ...

Ajit Pawar Plane Crash : व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडी कार्यालयात दाखल; अजितदादांच्या विमान अपघाताची होणार चौकशी - Marathi News | Ajit Pawar Plane Crash: VSR company owner arrives at CID office; Ajit Pawar's plane crash will be investigated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडी कार्यालयात दाखल; अजितदादांच्या विमान अपघाताची होणार चौकशी

Ajit Pawar Plane Crash : व्हीएसआर विमान कंपनीचे मालक आर.के.सिंह आज पुणे येथील सीआयडी कार्यालयात विमान अपघात प्रकरणातील चौकशीसाठी आले आहेत. ...

शाळेलगत ‘मृत्यूचा सापळा’; महामार्गावरील महाकाय भगदाडाने पालकांची धडधड वाढली - Marathi News | pune news Death trap near school in Bhoset; Huge stampede on highway raises parents concerns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेलगत ‘मृत्यूचा सापळा’; महामार्गावरील महाकाय भगदाडाने पालकांची धडधड वाढली

- दोन वर्षांपासून साईडपट्टी खचली; प्रशासन झोपेत, नागरिकांनी बांधले ‘इशाऱ्याचे फेटे’  ...

रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Auto Driver and Accomplices Rob Youth, Push Him Out of Moving Rickshaw | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिक्षाचालकाने गुंड साथीदारांसह प्रवाशाला लुटले; पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून दिले ढकलून

रिक्षात आधीच बसले होते गुंड, बसस्थानकाऐवजी नेलं निर्मनुष्य स्थळी; १८ वर्षांच्या तरुणाला लुटलं, थरारक घटना ...

अपघात घडवून पळणाऱ्याला ‘दामिणी’चा दणका; कल्याणमध्ये आरोपीचा वायूवेगाने थरारक पाठलाग  - Marathi News | Hit-and-run driver gets hit by 'Damini'; Thrilling chase of accused at high speed in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अपघात घडवून पळणाऱ्याला ‘दामिणी’चा दणका; कल्याणमध्ये आरोपीचा वायूवेगाने थरारक पाठलाग 

दुचाकीचालक महेश एलमारे हे मुरबाड रोडवरून सुभाष चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी कारची एलमारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. ...

येलदरी धरणाच्या पुलावरून पिकअप नदीत कोसळली; बाहेर पडता न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Hingoli: Youth Dies After Pickup Plunges into Purna River from Narrow Yeldari Bridge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :येलदरी धरणाच्या पुलावरून पिकअप नदीत कोसळली; बाहेर पडता न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

पाण्यात बुडणाऱ्या मुलीसाठी आईची धडपड; ५५ वर्षीय महिलेने थेट विहिरीत उडी मारली अन्... - Marathi News | Mother Clutches Daughter in One Hand and Hope in the Other Inside a 50 Foot Well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यात बुडणाऱ्या मुलीसाठी आईची धडपड; ५५ वर्षीय महिलेने थेट विहिरीत उडी मारली अन्...

विहिरीत उडी घेणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी ५५ वर्षीय मातेने मृत्यूशी झुंज दिली. ...