लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना - Marathi News | A young woman died under the wheels of a dumper while crossing the road from the divider; The incident in front of the Kothrud stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना

कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती ...

Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना! - Marathi News | best bus runs over class 6 student crossing mumbai bandra road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!

Mumbai Best Bus Accident: मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बेस्टच्या वांद्रे डेपो ते टाटा कॉलनी मार्गावरील ५९९ क्रमांकाच्या बसने मोहम्मदला धडक दिली.  ...

तांबरवाडी शिवारात दुचाकीचा अपघात; सीआरपीएफ जवानाचा मृत्यू - Marathi News | Bike accident in Tambarwadi Shivara; Death of CRPF jawan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तांबरवाडी शिवारात दुचाकीचा अपघात; सीआरपीएफ जवानाचा मृत्यू

याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार - Marathi News | An elderly man crossing the road was crushed by a speeding truck; Incidents in Humanat City | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार

गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाताना ट्रकने चिरल्याने झाला जागीच मृत्यू ...

YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video) - Marathi News | youtuber jack doherty crashes his supercar worth 1 crore 70 lakhs during livestream video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)

Youtuber Jack Doherty crashes supercar during livestream, video viral: २० वर्षीय कंटेन्ट क्रिएटर जॅक डोहर्टी त्याची १.७ कोटींची मॅक्लारेन सुपरकार चालवत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले ...

प्रसिद्ध गायिका तुलसी कुमारचा अपघात; शूटिंगदरम्यान सेट अंगावर कोसळला अन्, VIDEO व्हायरल - Marathi News | bollywood singer tulsi kumar accident during the shooting the set fell on the body and watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिका तुलसी कुमारचा अपघात; शूटिंगदरम्यान सेट अंगावर कोसळला अन्, VIDEO व्हायरल

लोकप्रिय गायिका तुलसी कुमारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. ...

टायर फुटल्यानं समोरुन येणाऱ्या बसला कारने दिली धडक; ३ जण जागीच ठार - Marathi News | The car hit the oncoming bus with a burst tire; 3 people died on the spot at Jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टायर फुटल्यानं समोरुन येणाऱ्या बसला कारने दिली धडक; ३ जण जागीच ठार

निजामपूर येथील वाणी कुटुंबाकडून यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्राला दरवर्षी भंडारा असतो. ...

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू - Marathi News | Arbitrariness of contractors, work started without police 'NOC', five deaths in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. ...