Buldhana News: रस्ता अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खामगाव शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. यातील एका वृध्द महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ...
या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ...