लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

अपघातानंतर शेतकरी अडकला तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याच्या कठड्याला; तासाभरानंतर झाली सुटका - Marathi News | A farmer fell with his bike over an overflowing embankment; Caught in the hand and saves by other farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातानंतर शेतकरी अडकला तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याच्या कठड्याला; तासाभरानंतर झाली सुटका

पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बंधाऱ्याच्या तीन फुट रुंद भिंतीवरून जीव मुठीत घेऊन प्रवास; सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील घटना ...

भंडाऱ्यात मुख्याध्यापकाचा मोबाईलच्या स्फोटात मृत्यू; बाईक चालवत असतानाच झाला स्फोट - Marathi News | Mobile phone explodes in pocket while riding bike Principal dies another injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात मुख्याध्यापकाचा मोबाईलच्या स्फोटात मृत्यू; बाईक चालवत असतानाच झाला स्फोट

मोबाईलच्या स्फोटात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. ...

वाढदिवशीच भीषण अपघातात गमावला जीव; मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले! - Marathi News | A person lost life in a tragic accident on his birthday in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाढदिवशीच भीषण अपघातात गमावला जीव; मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले!

'पप्पा... आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे... लवकर या," असा आक्रोश त्यांच्या दोन्ही मुलांनी केला अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. ...

ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना - Marathi News | Oil mill explosion while accounting; Death of two brothers, death of father | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना

नांदेडच्या ‘एमआयडीसी’तील दुर्घटनेत गंभीर जखमी पाचपैकी दोघांचा मृत्यू ...

रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A bike collided with a tractor trolley crossing the road; One died on the spot, two seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पाथरी ते मानवत रस्त्यावर पोखरणी फाटा येथे झाला अपघात ...

भरधाव टेम्पोने बुलेटस्वारास चिरडले; गंगाखेडच्या सराफा व्यापाऱ्याचा परळीत अपघाती मृत्यू - Marathi News | The fast tempo crushed the Bullet rider; Accidental death of a bullion trader of Gangakhed near Nathra | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव टेम्पोने बुलेटस्वारास चिरडले; गंगाखेडच्या सराफा व्यापाऱ्याचा परळीत अपघाती मृत्यू

तुकाराम मुंडीक यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली आहे. ...

Mumbai: वांद्रेमध्ये मॉडेल तरुणीला टँकरने चिरडले; मित्र थोडक्यात बचावला - Marathi News | Mumbai: Young model crushed by tanker in Bandra; The friend narrowly escaped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: वांद्रेमध्ये मॉडेल तरुणीला टँकरने चिरडले; मित्र थोडक्यात बचावला

वांद्रे पश्चिममध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा टँकरने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. ...

मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला - Marathi News | Drunken car driver crashes into divider, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मद्यधुंद कार चालकाची दुभाजकाला धडक, नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण पळून गेला

कारची मागची आणि पुढची नंबर प्लेट अर्धवट तोडून तरुण  पळून गेला. ...