लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर - Marathi News | 9 people died in an accident on Pune-Nashik highway; Rs 5 lakh assistance announced for the kin of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो ...

नातेवाईकाच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a senior citizen returning from a relative's Varsha Shraddha program | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नातेवाईकाच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा अपघाती मृत्यू

याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, कार आणि एसटीच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Nine people died in a horrific accident on the Pune Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, कार आणि एसटीच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू

पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला - Marathi News | Horrible! One person got seriously burned after climbing on the engine of Deccan Odyssey and touching the electric line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला

ती व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढेपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी - Marathi News | Send contractors to jail if there is an accident - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी

Nitin Gadkari : सीआयआयच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ...

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार - Marathi News | Two-wheeler and four-wheeler chase to stop drunk driver Container thrill for half an hour on Chakan Shikrapur Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार

कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला ...

हैदराबादच्या भक्तांवर शिर्डीला जाताना काळाचा घाला; उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून ४ ठार - Marathi News | Devotees from Hyderabad attacked by black magic while going to Shirdi; 4 killed after jeep hits sugarcane tractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबादच्या भक्तांवर शिर्डीला जाताना काळाचा घाला; उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून ४ ठार

छत्रपती संभाजीनगरात जखमींवर उपचार सुरू आहेत ...

एसटीची धडक; दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू, पालखी महामार्गावरील घटना - Marathi News | ST collided Three people riding a bike died on the spot incident on Palkhi Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीची धडक; दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू, पालखी महामार्गावरील घटना

एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी बस खाली गेल्याने तिला फरफटत नेले ...