लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ पर्यटकांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...   - Marathi News | Bizarre accident while paragliding In Himachal Pradesh, 2 tourists die, paragliders collide in mid-air and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ जणांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...  

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते. ...

भरधाव कारने उडवले; २० वर्षीय युवक जागीच ठार - Marathi News | A 20-year-old youth was hit by a speeding car and died on the spot. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारने उडवले; २० वर्षीय युवक जागीच ठार

घटनास्थळावरून कारचालकाने पलायन केले. ...

समोरील वाहनाच्या प्रकाशझोताने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; ट्रॉलीवर धडकून सरपंचपुत्राचा मृत्यू - Marathi News | Sarpanch's son loses control of bike due to glare from vehicle in front; dies after hitting trolley | Latest beed News at Lokmat.com

बीड :समोरील वाहनाच्या प्रकाशझोताने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; ट्रॉलीवर धडकून सरपंचपुत्राचा मृत्यू

नादुरुस्त ट्रॉली ठरली काळ; दुचाकी धडकून पिकांना पाणी देऊन परतणाऱ्या सरपंच पुत्राचा मृत्यू ...

हेल्मेट जीवाला तारेल; अन्यथा यमराज गाठेल ! परभणीत शहर वाहतूक शाखेची अनोखी जनजागृती - Marathi News | Helmet will save your life; otherwise, you will meet Yamraj! Unique awareness campaign by the city transport department in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हेल्मेट जीवाला तारेल; अन्यथा यमराज गाठेल ! परभणीत शहर वाहतूक शाखेची अनोखी जनजागृती

या रॅलीत यमराजाची वेशभूषा साकारून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. ...

टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Little girl killed under the wheels of a tipper | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मुलीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ...

हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! Time attacks husband and wife returning from funeral; both die on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मावळली.  ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जण जागीच ठार - Marathi News | Two bike riders killed on the spot after being hit by an unknown vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जण जागीच ठार

Yavatmal : महागाव -उमरखेड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपसमोरील घटना ...

अभिनेत्याचा जोगश्वरीत रस्ते अपघातात मृत्यू; ऑडिशनसाठी जात असतनाच घडला अपघात - Marathi News | TV actor Aman Jaiswal died in a road accident the actor was going for an audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याचा जोगश्वरीत रस्ते अपघातात मृत्यू; ऑडिशनसाठी जात असतनाच घडला अपघात

'धरतीपुत्र नंदिनी' या मालिकेमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...