लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Sonu Sood Wife Accident: सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात, गंभीर जखमी - Marathi News | Sonu Sood's Wife Sonali Gets Injured In A Road Accident At Mumbai Nagpur Highway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात, गंभीर जखमी

Sonali Sood Car Accident: अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई-नागपूर महामार्गावर अपघात झाला आहे. ...

Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली - Marathi News | The driver parked the truck on the middle of road; a private bus hit it shortly after, passengers were thrown out of the cabin | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली

केबिनच्या काचा फोडून तीन प्रवासी तर रस्त्यावर कोसळले; परभणी गंगाखेड मार्गावरील दैठणा गावाजवळील घटना ...

चालत्या ऑडीने घेतला पेट, इंजिनपासून आगीला सुरूवात; छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar news, A moving Audi caught fire, the fire started from the engine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालत्या ऑडीने घेतला पेट, इंजिनपासून आगीला सुरूवात; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

सुदैवाने कारमधील सर्वांचा जीव वाचला. ...

ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन खटे यांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Thane police constable Sachin Khate dies in accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन खटे यांचा अपघातात मृत्यू

वागळे इस्टेट पाेलिस ठाण्याचे हवालदार खटे त्यांचे सहकारी सचिन चव्हाण हे बीट मार्शल क्रमांक तीन येथे रात्रपाळी करीत हाेते. ...

Video: टोलनाक्यावर डंपरने गाड्यांना चिरडले, दोन ठार; अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद - Marathi News | Video: Dumper crushes cars at toll plaza, two killed; Thrill of accident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: टोलनाक्यावर डंपरने गाड्यांना चिरडले, दोन ठार; अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Dumper Accident: टोलनाक्यावर अनेक कार रांगेमध्ये उभ्या असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या डंपर त्यांना चिरडत गेला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  ...

ट्रक मागे घेताना चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीतील घटना - Marathi News | A young man died after being crushed under the wheels of a truck while backing it up; Incident at Ramakrishni Company in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रक मागे घेताना चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीतील घटना

पसार ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे ...

पाच वर्षांत जिल्ह्यात रस्ते अपघातात ७६७ जणांचा मृत्यू - Marathi News | 767 people died in road accidents in the district in five years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच वर्षांत जिल्ह्यात रस्ते अपघातात ७६७ जणांचा मृत्यू

Bhandara : सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर मोठा अपघात; २५ गाड्या रद्द, रेल्वे मार्गावर परिणाम - Marathi News | Accident during Mumbai Ahmedabad bullet train work railway route disrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर मोठा अपघात; २५ गाड्या रद्द, रेल्वे मार्गावर परिणाम

गुजरातमध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर अपघात झाला असून त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. ...