लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव वाहनाची स्कुटीला धडक, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Speeding vehicle hits scooter, 19-year-old student dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव वाहनाची स्कुटीला धडक, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

राजगुरुनगर: खेड कनेरसर मार्गावर मांडवळा येथे भरधाव वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मूत्यू झाला. ... ...

वेल्डिंग सुरू असताना आगीचा भडका; पैठणच्या इनकोर कंपनीतील आगीत ३ कामगार होरपळले - Marathi News | Fire breaks out during welding; Three workers burnt at Paithan's Incore Healthcare Company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेल्डिंग सुरू असताना आगीचा भडका; पैठणच्या इनकोर कंपनीतील आगीत ३ कामगार होरपळले

एक कामगार आगीत अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांहून अधिक काळ प्रयत्न करून शोधून घेतले ...

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; ३ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | Truck and car collide head-on on Ahilyanagar-Kalyan highway; 3 injured, one woman dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; ३ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू

अपघात एवढा भयंकर होता की कारचा चक्का चूर झाला असून घटनेत कार मधील तीन जण जखमी झाले तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला ...

भिवंडीतील राहनाळ येथे फर्निचर गोदामाला भीषण आग; आगीमुळे कमकुवत इमारत कोसळली - Marathi News | Massive fire breaks out at furniture warehouse in Rahnal Bhiwandi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीतील राहनाळ येथे फर्निचर गोदामाला भीषण आग; आगीमुळे कमकुवत इमारत कोसळली

अग्निशमन दलाचा एक जवान जखमी ...

इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती - Marathi News | Massive explosion at Rajai port in Iran bandar Abbas city many people injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

इराणच्या राजाई बंदरात झालेल्या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले आहेत. ...

Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी - Marathi News | Mumbai: Fire breaks out in Andheri multi-storey building, 1 woman dies; 6 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Fire broke out in Andheri: अंधेरीत एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.  ...

भरडाईसाठी धान वाहून नेणाऱ्या ट्रकला आग ; गोरेगाव मार्गावरील घटना - Marathi News | Fire breaks out in truck carrying paddy for sale; Incident on Goregaon Road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरडाईसाठी धान वाहून नेणाऱ्या ट्रकला आग ; गोरेगाव मार्गावरील घटना

Gondia : आग विझल्यानंतर आली अग्निशमन वाहने  ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी - Marathi News | Shocking accident on Delhi-Mumbai highway; Sanitation workers crushed, 6 killed, 5 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी

Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत.  ...