नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ...
ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाला समोरासमोर जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आष्टी-चामोर्शी मार्गावर घडली. ...
काही वर्षांपूर्वी, प्रदीर्घ काळ देशाची सेवा करणाऱ्या बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी एनडीएची तयारी करतानाचा व्यैयक्तीक अनुभवही शेअर केला होता. ...
अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते. ...
तारवालानगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हिरावाडीतील गुंजाळबाबानगर विहान हॉटेलजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारात राहणारा दुचाकीस्वार दीपक विलास चव्हाण (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ...
Accident News : दोन दिवसापूर्वी याच रस्त्यावर एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कन्वेअर बेल्टला आग लागली. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास लागली असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. तर, कोळसा पुरवठा थांबल्यामुळे वीज केंद्रातील चार युनीटमधील उत्पादन ठप्प पडले आहे. ...