पतंगाचा नाद एका मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. ...
सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एकाचा अपघात झाला आहे. हा अपघात मेटापलायमजवळील बुर्लियार येथे झाला असून यात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...
विमान आणि हेलिकॉप्टरमधील 'ब्लॅक बॉक्स' खूप महत्वाचे उपकरण आहे. या उपकरणामुळे अपघाताची आणि अपघाताच्या कारणांची माहिती मिळते. CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघातग्रस्त हेलीकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, यातून अपघाताविषयी महत्वाची माहिती समोर येईल. ...