आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे. ...
अरुंद गल्लीबोळ अन् दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या जुन्या नाशकातील नानावली भागातील नागझिरी शाळेलगत असलेल्या एका घराला रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सुदैवाने हे घर कुलूपबंद होते आणि अग्निशमन दलाने वेळीच शर्थीचे प्रयत्न करत आग ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथून सोलापूरकडे येत असताना स्कार्पिओ जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातांमध्ये सोलापुरातील तिघे जागीच ठार ... ...
रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवास ...
Chandrapur News भरधाव वेगाने जात असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाºया ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात ट्रक व ट्रॅव्हलचे दोन्ही चालक जागीच ठार झाले तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. ...