लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भडगाव फाट्याजवळ कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Two-wheeler hit by car near Bhadgaon, youth dies on the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भडगाव फाट्याजवळ कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

कामावरून घरी जात असतानाच काळाचा घाला. ...

कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म - Marathi News | The anti sleep alarm device will be helpful to prevent accidents by sleepy drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म

रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते. ...

भयंकर! चिंचणी बीचवर गर्दीत सुटला वाहनचालकाचा ताबा, अनेक पर्यटक झाले जखमी - Marathi News | Awful! The driver lost control of the crowd on Chinchani Beach, injuring several tourists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! चिंचणी बीचवर गर्दीत सुटला वाहनचालकाचा ताबा, अनेक पर्यटक झाले जखमी

Accident Case : 55 ते 60 वर्षीय वयस्क व्यक्ती कार चालवीत असल्याचे दिसून आले. ...

Accident News Solapur: सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर - Marathi News | Accident News Solapur: accident on Solapur-Akkalkot highway; Four killed in car crash with two trucks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर

Accident News Solapur: सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. ...

वर्धा कार अपघात : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर - Marathi News | Wardha Car Accident : PM Modi announces two lakh each for next of kin of deceased | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा कार अपघात : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. यात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी याची दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली आहे. ...

प्रखर प्रकाशामुळे नागपुरात विमान अपघाताचा धोका; विमानतळ परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी - Marathi News | Danger of plane crash in Nagpur due to bright light; Ban on beam lights in airport areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रखर प्रकाशामुळे नागपुरात विमान अपघाताचा धोका; विमानतळ परिसरात ‘बिम लाइट’वर बंदी

Nagpur News कार्यक्रमांच्या निमित्ताने आकाशाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या तीव्र क्षमतेच्या प्रखर प्रकाशझोतामुळे नागपुरात विमान अपघात होऊ शकतो. होय, हा धोका अनेक वैमानिकांनी विमानतळ प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिला आहे. ...

Accident: जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा अपघात; ट्रकची कारला जोरदार धडक - Marathi News | accident of a car going to Jejuri the truck hit the car hard in supe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा अपघात; ट्रकची कारला जोरदार धडक

तीन जण गंभीर जखमी तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत ...

VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात - Marathi News | cctv footage of horrific accident in shikrapur 5 dead pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात

या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे ...