लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भपात

गर्भपात

Abortion, Latest Marathi News

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी - Marathi News | question rises in Vidhansabha over illegal abortion case in Beed; The investigation will be conducted by a special team | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी

जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालविण्याची घेाषणा आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी केली. ...

बलात्कारानंतर तरुणी राहिली गरोदर, लग्नाचं आश्वासन देऊन केला गर्भपात, आरोपी निघाला विवाहित - Marathi News | After the rape, the young woman got pregnant, had an abortion on the promise of marriage, the accused turned out to be married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारानंतर तरुणी राहिली गरोदर, लग्नाचं आश्वासन देऊन केला गर्भपात, आरोपी निघाला विवाहित

Rape Case : अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपी सतत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आहे. ...

'पुन्हा मुलगी नको'; घरी येऊन डॉक्टरने केला गर्भपात; चौघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | 'Don't Want A Girl Again'; A doctor came home and performed an abortion; A case has been registered against four | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पुन्हा मुलगी नको'; घरी येऊन डॉक्टरने केला गर्भपात; चौघांवर गुन्हा दाखल 

डॉक्टरला घरी बोलावून प्रथम गर्भलिंग निदान केले, पुन्हा मुलगी असल्याचे निदान झाल्याने केला गर्भपात ...

Delhi High Court: अविवाहित महिलेला अबॉर्शनची परवानगी देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार; सांगितलं असं कारण - Marathi News | Delhi High Court's refusal to allow an unmarried woman to have an abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविवाहित महिलेला अबॉर्शनची परवानगी देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार; सांगितलं असं कारण

संबंधित याचिकाकर्ता महिला 25 वर्षांची असून दोन दिवसांनंतर, म्हणजेच 18 जुलै रोजी तिच्या गर्भधारणेला 24 आठवडे पूर्ण होत आहेत. ...

बापरे! ८ वर्षात १४ वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेने दिला जीव  - Marathi News | 14 times abortion in 8 years, tired of suffering from live-in partner, woman gave up her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! ८ वर्षात १४ वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेने दिला जीव 

Suicide case : ही ३३ वर्षीय महिला गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. ८ वर्षांत महिलेला १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. याला कंटाळून महिलेने ५ जुलै रोजी आत्महत्या केली. ...

गर्भपाताची गोळी खाणं ठरलं जीवघेणं, अल्पवयीन मुलीचा झाला मृत्यू - Marathi News | Taking an abortion pill was fatal, a minor girl died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भपाताची गोळी खाणं ठरलं जीवघेणं, अल्पवयीन मुलीचा झाला मृत्यू

Death Due To Abortion Pills : मुलीला गरोदर करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. एस. मुरुगन (२७) असे युवकाचे नाव आहे. ...

अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | high court allows minor rape victim to to terminate 16-week pregnancy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय

वैद्यकीय मंडळाने १४ जून २०२२ रोजी न्यायालयात अहवाल सादर करून गर्भपात शक्य असल्याचे मत दिले. ...

बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याचा डॉक्टर ताब्यात; आरोपींची साखळी वाढणार  - Marathi News | Beed illegal abortion case: Jalna doctor in beed police custody ; The chain of accused will grow | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याचा डॉक्टर ताब्यात; आरोपींची साखळी वाढणार 

लोकमत इम्पॅक्ट: जालना कारागृहात पोहोचले बीड पोलीस ...