आपण लावलेल्या बेंचेसवर वंजारी यांचे नाव टाकणे याचा अर्थ बोगस बिल काढण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खोपडे यांनी तक्रारीत केली आहे. ...
या वर्षी सन २०२१-२२ करिता मंजूर नियतव्यय ४५४ कोटी बाबतही सदस्यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली. काेराेनाच्या संकटामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या विकास निधीत कपात केली आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून निधी कपात करू ...
Nagpur news पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली. ...
nagpur news दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही. ...
Nagpur News Abhijit Wanjari विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवू हा भाजपचा दावा पोकळ ठरला. महाविकासआघाडीच्या अभिजित वंजारी यांनी केवळ विजयच मिळविला नाही तर त्यांनी भाजपचा ‘रेकॉर्ड’देखील तोडला. ...
Nagpur News Election मागील पाच दशकांहून अधिक कालावधीपासून भाजपचा वरचष्मा राहिलेल्या मतदारसंघात वंजारी यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली आहे. मात्र वंजारी यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. ...