म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील महसूल विभागाच्या एका क्रिकेट सामन्यात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला. ...
अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अॅग्री बिजनेस अॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘ ...
अकोला : महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने १५ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आला आहे. ...
अकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर येवता येथील शासकीय जमिनीवरील सहा खदानींना तारेचे कुंपण घेण्यात आले असून, भूमिअभिलेख विभागाद्वारे मोजणी करून खदानींच्या सीमादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. ...
अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध ... ...