राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली. ...
काँग्रेसमुळे आपचे काही मते विभागली जातील. त्यापेक्षा प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये सभा घ्याव्यात, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...
देशाच्या राजधानीतील सात मतदारसंघांच्या लढतीमध्ये भाजप व आम आदमी पार्टीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसनेही प्रबळ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. ...
केंद्रीयमंत्री विजय गोयल आणि भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी सहरावत यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले. एका आठवड्यात 'आप' सोडणारे सहरावत तिसरे आमदार ठरले आहे. ...