Delhi Elections 2020 : बासुरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर बासुरी आपल्या पित्यासमवेत दिल्ली उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर आप सरकारने दोषींना आठवड्याभरात नोटिसा द्यायला हव्या होत्या. तसे झाले असते, तर या आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची याआधीच अंमलबजावणी झाली असती. ...
दिल्लीत 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीला अर्थसंकल्पात भरपूर निधी मिळाल्यास येणाऱ्या सरकारला दिल्लाचा विकास करणे शक्य होईल, असंही केजरीवाल यांनी सांगितले. ...
नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...