लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी - Marathi News | Video: Woman Cop Injured During BJP Protest In Chandigarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी

Woman Cop Injured : चंदीगडमध्ये झालेल्या निषेधादरम्यान एक महिला पोलिसही जखमी झाली. ...

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले - Marathi News | gujarat aap drunk worker photo gone wrong bjp apologies for mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी; पण माफी मागत सुटले भाजप नेते; नेमकं घडलं तरी काय?  ...

Punjab Election: पंजाबमध्ये 'आप'चं सरकार आलं तर दिल्लीप्रमाणं मोफत वीज देऊ; केजरीवालांची घोषणा - Marathi News | Arvind Kejriwal promises 300 units of free electricity for every family if AAP wins Punjab polls next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Punjab Election: पंजाबमध्ये 'आप'चं सरकार आलं तर दिल्लीप्रमाणं मोफत वीज देऊ; केजरीवालांची घोषणा

Punjab Election: आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आपचं सरकार आलं तर ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. ...

देशाला जाहिरातबाजीची नव्हे, कोरोना लसीची गरज; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सुनावलं - Marathi News | manish sisodia slams modi government on vaccine issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला जाहिरातबाजीची नव्हे, कोरोना लसीची गरज; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सुनावलं

दिल्लीतील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेवरुन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोरोना विरोधी लस हाच आहे. ...

पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट - Marathi News | Gujarat Surat councillor political differences divide from husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट

"या वादात एप्रिल महिन्यात चिराग यांनी मला मारहाण केली होती. यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या देत आहेत." ...

"माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही" - Marathi News | ayodhya land deal aap leader sanjay singh claims bjp attacked my house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही"

AAP Sanjay Singh Slams BJP : संजय सिंह यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी राममंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळ्यांचा आरोप केला आहे. ...

हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश?; फेसबुक पोस्ट करत दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... - Marathi News | congress hardik patel aap arvind kejriwal facebook post attack bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश?; फेसबुक पोस्ट करत दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

Congress Hardik Patel And AAP Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या गुजरात भेटीदरम्यान, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं... - Marathi News | Sanjay Raut lashes out at Ram temple land scam, Yogis should speak ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं...

राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदी करताना झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे. ...