लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

'काल पोटनिवडणुकांचे निकाल आले अन् आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले' - Marathi News | 'Yesterday's by-election results came out and today petrol-diesel became cheaper', swati maliwaal on central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काल पोटनिवडणुकांचे निकाल आले अन् आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले'

पश्चिम बंगालमध्ये चारही जागांवर तृणमूलने मुसंडी मारताना भाजपकडून दोन जागा जिंकल्या, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने दोन्ही जागांवर लालुप्रसाद यांच्या पक्षाला पराभूत केले. ...

Uttarakhand Assembly Election: भाजपचं ठरलंय? तब्बल २८ आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी; अनेक दिग्गजांना धक्का - Marathi News | Uttarakhand Assembly Election bjp might cut tickets of 28 mlas in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचं ठरलंय? तब्बल २८ आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी; अनेक दिग्गजांना धक्का

Uttarakhand Assembly Election: २८ विद्यमान आमदारांबद्दल नाराजी; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता ...

Goa Election Opinion Poll: गोव्यातलं राजकारण फिरणार? भाजपला बंपर फायदा; आपचा जबरदस्त धमाका-सर्व्हे - Marathi News | Goa Election Opinion Poll bjp will take goa huge gain for aap big setback for congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातलं राजकारण फिरणार? भाजपला बंपर फायदा; आपचा जबरदस्त धमाका-सर्व्हे

Goa Election Opinion Poll: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा, काँग्रेसला मोठा फटका ...

Gandhinagar Municipal Corporation Election Result 2021: BJP ने उडवला धुरळा! गांधीनगर निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ; ४४ पैकी ४० जागांवर विजय - Marathi News | bjp big win in gujarat gandhinagar municipal corporation election result with 40 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP ने उडवला धुरळा! गांधीनगर निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ; ४४ पैकी ४० जागांवर विजय

Gandhinagar Municipal Corporation Election Result 2021: या निवडणुकीत काँग्रेस केवळ तीन तर आम आदमी पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  ...

Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक - Marathi News | aap sanjay singh criticised centre modi govt over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Captain Amrinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंगांचे मोठे वक्तव्य! 'अपमान झाला, काँग्रेसमध्ये राहणार नाही' - Marathi News | Big statement from Captain Amarinder Singh! 'Insulted, won't stay in Congress' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींचा मित्र काँग्रेस सोडणार; कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले 'अपमान झाला'

Captain Amrinder Singh talk about AAP and BJP: अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. ...

Arvind Kejriwal in Punjab: मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा - Marathi News | arvind kejriwal in punjab ludhiana health services guarantee attacks congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे. ...

Uttarakhand: सत्ता आल्यानंतर 6 महीन्यात 1 लाख नोकऱ्या, नोकरी मिळेपर्यंत 5000 रुपये भत्ता - Marathi News | Uttarakhand: 1 lakh jobs in 6 months after coming to power, allowance of Rs 5000 till getting job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand: सत्ता आल्यानंतर 6 महीन्यात 1 लाख नोकऱ्या, नोकरी मिळेपर्यंत 5000 रुपये भत्ता

AAp Arvind Kejriwal: आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. ...